लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक, मराठी बातम्या

Road transport, Latest Marathi News

‘स्मार्ट रोड’ विज्ञान प्रतिकृती राज्यस्तरावर - Marathi News | The 'smart road' science replica at the state level | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘स्मार्ट रोड’ विज्ञान प्रतिकृती राज्यस्तरावर

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनात आदिवासी विभागातून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बाबासाहेब देशमुख विद्यालयाची निवड झाली होती. विद्यार्थ्यांनी स् ...

चार महिन्यात नागपुरात पावणेपाच हजार खड्डे - Marathi News | Thousands of potholes in Nagpur in four months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार महिन्यात नागपुरात पावणेपाच हजार खड्डे

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. अधिकृत माहितीनुसार १० एप्रिल २०१६ ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत शहरात ३४ हजार ७८६ खड्डे बुजविण्यात आले. ...

या धुळीला कुणीतरी थांबवा हो - Marathi News | Someone has to stop this dust | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :या धुळीला कुणीतरी थांबवा हो

रस्ता कामात अनियमितता, सुरक्षाविषयक साहित्याचा अभाव, रस्त्यावर धुळच धूळ अशा अनेक समस्या गोरेगाव-गोंदिया रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांना येत आहेत. वाहन चालवित असतांना वाहनचालकांना धुळीचा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ...

रस्ता दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन - Marathi News | Villagers 'Rasta Stop' agitation for road repairs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रस्ता दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन

चिरेखनी गावात जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे. मात्र सततच्या वर्दळीमुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणे गावकऱ्यांना कठीण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्यावरील खड्डयांमध्ये ...

राष्ट्रीय महामार्गावर अखेर मलमपट्टी - Marathi News | Dressing up on the National Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय महामार्गावर अखेर मलमपट्टी

पेठ : गुजरात राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची निर्माण होणारी समस्या ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदाराकडून खड्ड्यांवर मलमपट्टी सुरू झाली असून, ही दुरुस्ती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात येत अस ...

सपाटीकरण झाले डोकेदुखी - Marathi News | Headaches become flat | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सपाटीकरण झाले डोकेदुखी

नागरिकांच्या मागणीनंतर यंदाच्या उन्हाळ्यात येथे मुरूमाऐवजी माती टाकण्यात आली. अतिवृष्टीमुळे टाकलेली माती पूर्णत: चिखलमय झाली. काही माती वाहून गेली. उन्हाळ्यात करण्यात आलेले सपाटीकरणाचे काम निकृष्ट होते, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. सध्या य ...

दररोज फसतात रस्त्यावर जड वाहने - Marathi News | Heavy vehicles on the road cheat every day | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दररोज फसतात रस्त्यावर जड वाहने

गोरेगाव नेहरु राईस मिलच्या पुढे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे आहे. पण या खड्यात साधे मुरुम टाकण्याचे सौजन्य ही कंत्राटदाराने दाखविले नाही.तर सबंधित विभागाने रस्ता बांधकामाची संथ गती का आहे,याची साधी चौकशी केली नाही. त्यामुळे ...

शहरातील रस्त्यांवर खड्डे नव्हे तलाव - Marathi News | ponds on city roads | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शहरातील रस्त्यांवर खड्डे नव्हे तलाव

भंडारा शहरासह जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. गत पंधरा दिवसात पडलेल्या पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्ते आता केवळ नावाला उरले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करणे ...