राज्यातील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणा-यांनी रायगड-उरणचे रस्ते पाहिल्यास त्यांना विश्रांतीच घ्यावी लागेल, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता केली. ...
पडेगावच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण हलका करण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करणे अत्यावश्यक झाले आहे. मनपाने शंभर फूट रस्त्याचे उर्वरित भूसंपादन करून त्वरित कच्चा रस्ता तरी सुरू करायला हवा. ...
वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून, विविध गल्ली, कॉलन्यांमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे, दरम्यान जॉगींग ...
माण तालुक्यातील पळशी येथील रांजणीपाटी ते पळशी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरील खडी उखडून रस्ता खराब झाला आहे. तर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अगदीच बिकट असते. या रस्त्यावरून वाहन चालविण ...
शहरातील लोहा राज्य महामार्गावर कंटेनर उलटल्याची घटना शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. हा कंटेनर रस्त्यात आडवा उलटल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली होती.आज दुपारपर्यंत हा ट्रक काढण्यात आला नव्हता. ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १७ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे, २१ कोटी वीस लाख रुपये खर्चून करण्यात येणा-या या रस्त्यांच्या कामावेळी डांबरामध्ये निरुपयोगी प्लास्टिकचा वापर करण्यात येणार आहे ...
महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या देवरी (सिरपूर चेक पोस्ट) वर शुक्रवारी (दि.२२) रोजी एका ट्रक चालकाकडून नोव्हेबर व डिसेबर महिन्याची बनावट सी.एफ (केज्युअल शुुुल्क) पावती पकडली. ...