येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुलावर कठड्याला लागून मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहेत. एखादा माथेफिरू किंवा अन्य कोणी हे दगड खाली कोणावर फेकल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मराठवाडा प्रादेशिक विभागातील रस्त्यांचे चित्र येत्या दीड-दोन वर्षांत पूर्णत: बदललेले असेल, असा दावा मुख्य अभियंता एम.एम.सुरकुटवार यांनी केला. ...
मालेगाव : शहर वाहतूक शाखेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येत असून आज गुरूवारी सकाळी या. ना. जाधव विद्यालयापासून विद्यार्थी- विद्यार्थिनींनी फेरी काढली. ...
रस्ते शरीराची तर महामार्ग समाजाची नाडी आहे. भर उन्हात आणि पावसात वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत समाजसेवा करीत असतात. वाहतूक पोलिसांविषयी तक्रारी आल्यास त्या खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मंगळवारी (दि. २४) केले. ...
लोणार: अप्पर परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार २३ एप्रिल ते ७ मे या कालावधीत जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे; मात्र लोणार शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. अभियानांतर्गत जनजागृतीवर भर देण्यात येत असला त ...
या भागात मद्यप्राशनासाठी येणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण वाढल्याने रस्त्यावर सातत्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत. दरम्यान, चांदशी फाट्यावर झालेल्या अपघातात एका युवकाला प्राण गमवावे लागले ...