यापुढे वेगाने व बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर आरटीओ विभागाच्या तिसऱ्या डोळ्याची (सीसीटीव्हीची) नजर राहणार आहे. वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी २९ व्या रस ...
अपघात कमी करायचे असेल, रस्त्यावरून रहदारी करताना स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल तर रस्ता सुरक्षेचे अॅम्बेसेडर व्हा, असे आवाहन नागपूर ग्रामीणे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी येथे केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व ग्रामीणच्यावतीने ...
या चौकात नेहमीच वर्दळ असते. येथेच वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. २५ दिवसांपूर्वी येथे जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, तिला गळती लागल्याने रस्त्याच्या अंतर्गत भागातून पाणी बाहेर पडून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. ...
रस्ता सुरक्षा अभियान २३ एप्रिल ते ७ मे २०१८ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शहर वाहतूक शाखा हिंंगोली येथे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ...
येथील मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक रस्ता दिवसेंदिवस अतिशय गंभीर व धोकादायक बनत चालला असून, वाहनचालकांना वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. यातील मानोरी बुद्रुक ते खडकीमाळ या दोन किलोमीटरपैकी सहाशे मीटर (अर्धा किलोमीटर) रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहनच ...
राष्ट्रीय हरित लवादाने वाहनांद्वारे होणाºया ध्वनी प्रदुषणाबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...