आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपूल जवळून चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात करून चार महिन्यांचा अवधी उलटला आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. त्यात नियमांना डावलूनच काम सुरू असल्याने ते वाहतुकीकरिता धोक्याचे ठरत आहे. उड्डाणपुलावरून उतरले की तात्पुरत करण्यात आलेल्य ...
मुख्य कालव्याच्या बाजुने असणारे रस्ते म्हणजे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी सुलभ ठरत होते. त्याच रस्त्याचा वापर सदर कालव्याची पाहणी करण्याकरिता सिंचन विभागाने कर्मचारी व अधिकारी करतात. ज्या रस्त्याने बैलबंडी व शेतकरी जीव मुठीत घेऊन जातात. त्या रस ...
पावसाळाच्या तोंडावर नेक शहरातील रस्त्यांनी कात टाकली असून वाहनधारकांना अडसर ठरत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च होत असतांना चांगल्या रस्त्याची कामे होत नसल्याने शहरवासीयांना त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. नेहमीच येतो पावसाळा अशी अवस्था या रस् ...
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी-देव्हाडी शिवारात वीज तारा लोंबकळत आहे. मालवाहू ट्रकमधील साहित्यांचा संपर्क वीज तारांशी येत आहे. सध्या सदर महामार्ग धोकादायक ठरत आहे. रस्त्यांची उंची वाढल्याने लोंबकळणाºया तारांचा संपर्क मालवाहतूक ट्रकशी येत आ ...
रोजगार देण्याच्या नावाखाली गावखेड्यातील चांगले रस्ते चिखलमय करण्याचा संतापजनक प्रताप अनेक ग्रामपंचायतीकडून होत आहे. असाच प्रकार कान्हळगाव ग्रामपंचायतीने केला आहे. कान्हळगाव येथील हरण्याघाट, तितीरमाऱ्या घाट हे दोन रस्ते मुरमाने पक्के करण्यात आली होती. ...
तुमसर-खापा मार्गावरील पोचमार्गातून राखेची गळती सुरू होती. दोन्ही पोचमार्ग येथे धोकादायक ठरले आहे. तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील नवनिर्मित उड्डाणपूल बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या देव्हाडी गावातून गोंदियाकडे जाणाऱ्या पोचमार्गाची ...
भुईबावडा घाटात रविवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी रस्त्यावर आलेले दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यान ...