आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करतात संबंधित विभागाला जाग आली असून रस्त्यावरील खड्डा बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांसह दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात येथील एका शिष्टमंडळाने संबंधित विभागाला निवेदन देवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न ...
जुने बायपासलगतच्या गणपतीनगर, सामरानगर, विदर्भ प्रीमियर हाऊसिंग सोसायटीकडे ये-जा करणाºया नागरिकांचे रस्त्याच्या दुर्देशेमुळे हाल होत आहे. बायपासवरून नागरी वस्त्यांकडे वळणावरील रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वच नागरी वस्त्यांच्या रस्त्यांची दूरवस्था झाल् ...
यापूर्वी ‘लोकमत’ने सदर रस्त्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्यात आला. थोडासा दिलास प्रवाशांसह वाहन चालकांना मिळाला. मात्र झडसदृश स्थितीमुळे मुरूम उखडून पुन्हा खड्डे पडले आहे. पाण्याचे डबके साचले आहे. या खड्ड्यांमधून ...
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात स्मशानभूमी रस्ता आणि पुल बांधकामाची मुख्य समस्या आहे. नाल्यालगत असणाºया या स्मशानभूमित मृतदेह नेण्याकरिता रस्ता नसून अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची फरपट होत आहे. या नाल्यात सदैव पाणी साचून राहत असल्याने तीन ते ...
देव्हाडी येथे गत चार वर्षापासून दगडी उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. भरावात राखेचा वापर करण्यात आला. पावसाळ्यात पुलातून राख वाहून गेल्यावर मोठे भगदाड पडले आहे. इतर खड्डेही पडणे सुरुच आहे. याप्रकरणी संबंधित विभागाचे वरिष्ठ स्थापत्य अभियंत्यांना तक्रार करण् ...
परतवाडा शहरातील आठवडी बाजारापासून जयस्तंभ ते दुराणी, दुराणी ते गुजरी बाजार, दुराणी ते टीव्ही टॉवर चौपाटी, टीव्ही टॉवर ते टिळक चौक रस्त्यांसह शहरातील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले आहेत. ...