R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्याFOLLOW
R.madhavan, Latest Marathi News
आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
Padma Shri Awards 2026 List : पद्म पुरस्कार २०२६: रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरसह अभिनेता आर. माधवनला 'पद्मश्री'; शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांचाही गौरव ...
'धुरंधर' सिनेमाची सुधारीत आवृत्ती आजपासून थिएटरमध्ये दिसणार आहे. या आवृत्तीत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची काहीशी निराशा होऊ शकते ...
3 Idiots Movie Sequel : २००९चा ब्लॉकबस्टर चित्रपट '३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. राजकुमार हिराणी यावर काम करत असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. ...