लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर.माधवन

R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्या

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
Dhurandhar 2: २५७ कोटींचं 'धुरंधर २'चं बजेट! रणवीर सिंगने किती पैसे घेतले? कलाकारांच्या मानधनाचा आकडा समोर - Marathi News | dhurandhar 2 star cas fees ranveer singh whooping amount sara arjun sanjay dutt arjun rampal r madhavan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: २५७ कोटींचं 'धुरंधर २'चं बजेट! रणवीर सिंगने किती पैसे घेतले? कलाकारांच्या मानधनाचा आकडा समोर

'धुरंधर २'मध्ये रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, आर माधवन हे कलाकार दिसणार आहेत. कलाकारांच्या मानधनाचा आकडाही समोर आला आहे. ...

धक्कादायक! आर.माधवनच्या नावाने इन्स्टाग्रामवर 'Fake' अकाउंट, अभिनेता चाहत्यांना सावध करत म्हणाला-"कृपया..." - Marathi News | bollywood actor r madhavan warn fans about someone created fake social media account by using his name shared post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! आर.माधवनच्या नावाने इन्स्टाग्रामवर 'Fake' अकाउंट, अभिनेता चाहत्यांना सावध करत म्हणाला-"कृपया..."

आर.माधवनला सोशल मीडियानवर आला धक्कादायक अनुभव, अभिनेत्याच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट, म्हणाला... ...

Dhurandhar 2 Runtime: 'धुरंधर' की 'धीर धर'? पहिल्या भागापेक्षाही मोठा आहे 'धुरंधर 2', जेवणाची तयारी करूनच जा... - Marathi News | dhurandhar 2 movie runtime aditya dhar ranveer singh arjun rampal sanjay dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2 Runtime: 'धुरंधर' की 'धीर धर'? पहिल्या भागापेक्षाही मोठा आहे 'धुरंधर 2', जेवणाची तयारी करूनच जा...

आता सर्वांना कधी एकदा 'धुरंधर २' थिएटरमध्ये पाहतोय असं झालंय. पण थिएटरमध्ये जाण्याआधी ही बातमी पूर्ण वाचा. कारण पहिल्या भागापेक्षाही 'धुरंधर २' मोठा असणार आहे ...

Dhurandhar 2 Trailer: "हिंदू बहुत ही डरपोक कौम है", सगळ्याचा बदला घेणार हमजा अली, 'धुरंधर २'चा खुंखार ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | dhurandhar 2 the revenge trailer released ranveer singh sanjay dutt r madhavn movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: "हिंदू बहुत ही डरपोक कौम है", सगळ्याचा बदला घेणार हमजा अली, 'धुरंधर २'चा खुंखार ट्रेलर

Dhurandhar 2 The Revenge Trailer: धुरंधरच्या पहिल्या भागानंतर 'धुरंधर २'ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. रणवीर सिंगच्या 'धुरंधर २ द रिवेन्ज'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

इराण-इस्त्रायल युद्धादरम्यान दुबईत कुटुंबासोबत अडकला आर.माधवन? स्वतःच शेअर केले अपडेट - Marathi News | R. Madhavan stuck in Dubai with family during Iran-Israel war actor shared update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इराण-इस्त्रायल युद्धादरम्यान दुबईत कुटुंबासोबत अडकला आर.माधवन? स्वतःच शेअर केले अपडेट

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे आखाती देशांमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर, बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आर. माधवन आपल्या कुटुंबासह दुबईत अडकल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. ...

'धुरंधर'मधल्या 'त्या' सीननंतर अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल ढसाढसा रडले; आर माधवनने सांगितला प्रसंग - Marathi News | akshaye khanna and arjun rampal were crying after shooting scene in dhurandhar said r madhavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मधल्या 'त्या' सीननंतर अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल ढसाढसा रडले; आर माधवनने सांगितला प्रसंग

'धुरंधर'मध्ये पाकिस्तानात राहून हेरगिरी करणाऱ्या भारतीय गुप्तहेर हमजा अली मदारीची कथा दाखवण्यात आली. मात्र या सिनेमातील एका सीननंतर अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल ढसाढसा रडल्याचा खुलासा आर माधवनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.  ...

आर. माधवनला पत्नीने दाखवला होता बाहेरचा रस्ता, अभिनेत्याला काढलं होतं घराच्या बाहेर - Marathi News | r-madhavan-recalls-wife-sarita-advice-during-covid19-amid-dhurandhar-success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवनला पत्नीने दाखवला होता बाहेरचा रस्ता, अभिनेत्याला काढलं होतं घराच्या बाहेर

R.madhavan: कोविड 19 चा काळ सुरु होण्यापूर्वीच माधवनने त्याच्या कामातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. ...

Dhurandhar 2 Teaser: "ये घरमें घुसेगा भी और मारेगा भी!"; रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा कमाल टीझर, रिलीज डेटही समोर - Marathi News | Dhurandhar part 2 the revenge Teaser ranveer singh arjun rampal sanjay dutt aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''ये घरमें घुसेगा भी और मारेगा भी!''; रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा कमाल टीझर, रिलीज डेटही समोर

Dhurandhar 2 The Revenge Teaser: रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' चा पहिला टीझर भेटीला आला आहे. अंगावर काटा आणणारा टीझर बातमीवर क्लिक करुन नक्की बघा ...