लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया सेन

रिया सेन, फोटो

Riya sen, Latest Marathi News

रिया सेन ही एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री आहे. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी ह्या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने २००१ साली स्टाईल ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००६ मधील अपना सपना मनी मनी ह्या चित्रपटामध्ये तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील तिने कामे केली आहेत.
Read More
एका MMSमुळे उद्धवस्त झालं करिअर, पर्सनल कारणांमुळेच जास्त चर्चेत राहिली 'ही' अभिनेत्री - Marathi News | Bollywood actress riya sen birthday her mms leaked controversy ruined riya career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका MMSमुळे उद्धवस्त झालं करिअर, पर्सनल कारणांमुळेच जास्त चर्चेत राहिली 'ही' अभिनेत्री

एका एमएमसमुळे करिअर धूळीला मिळालं, वैयक्तिक कारणांमुळेच चर्चेत राहिली अभिनेत्री रिया सेन. ...

एका Video मुळे करियर उद्ध्वस्त, OTT वर चालली नाही जादू; अभिनेत्री बॉलिवूडपासूनही लांब - Marathi News | Riya Sen film career was shockingly ruined by 1 video clip had to distance herself from bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका Video मुळे करियर उद्ध्वस्त, OTT वर चालली नाही जादू; अभिनेत्री बॉलिवूडपासूनही लांब

एका मोठ्या घटनेनंतर तिचं करियर उद्ध्वस्त झालं आणि नंतर तिला बॉलिवूड सोडण्यास भाग पाडलं गेलं, तरीही अभिनेत्री इतर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. ...

राजघराण्यात जन्माला आली, MMS लीक प्रकरण भोवलं; आता बोल्ड फोटोंमुळे अभिनेत्री पुन्हा चर्चेत - Marathi News | bollywood actress riya sen is from royal family got famous for her mms leak | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राजघराण्यात जन्माला आली, MMS लीक प्रकरण भोवलं; आता बोल्ड फोटोंमुळे अभिनेत्री पुन्हा चर्चेत

एका mms मुळे अभिनेत्रीचं करिअर बर्बाद झालं होतं ...

वयाच्या ४१ व्या वर्षी रिया सेनने केलं बोल्ड फोटोशूट; अल्पावधीत फोटो झाले व्हायरल - Marathi News | riya sen look sizzling at the age of 41 pics on instagram goes viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४१ व्या वर्षी रिया सेनने केलं बोल्ड फोटोशूट; अल्पावधीत फोटो झाले व्हायरल

Riya sen: रियाचा कलाविश्वातील वावर जरी कमी झाला असला तरीदेखील ती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. ...

श्रीसंतचा मैदानाबाहेरही होता जलवा, बॉलिवूडच्या 'या' ५ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं नाव! - Marathi News | Sreesanth affairs of bollywood actress Shriya Saran, Surveen Chawla and Riya Sen | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रीसंतचा मैदानाबाहेरही होता जलवा, बॉलिवूडच्या 'या' ५ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं नाव!

S Sreesanth Affairs : क्रिकेटच्या मैदानासोबतच श्रीसंत बाहेरही वादात राहत होता. त्याचं नाव ५ बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. यातील एक होती सुरविन चावला. ...

सतत बोल्ड भूमिकाच ऑफर व्हायच्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं बॉलिवूड - Marathi News | When Riya Sen reveals Conscious Decision To Left Bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सतत बोल्ड भूमिकाच ऑफर व्हायच्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं बॉलिवूड

अभिनेत्री रिया सेनला काही मोजके सिनेमांचा अपवाद वगळता तिला बॉलीवुडमध्ये फारसं यश मिळालं नाही. 'स्टाईल', 'झनकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी मनी' या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली खरी मात्र आज रिया बॉलिवूडमधून गायब आहे. ...

वयाची चाळीशी पार करूनही रिया सेन दिसते आजही सुंदर, बोल्ड सीनमुळे संपले करियर - Marathi News | Riya sen latest sizzling pictures goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाची चाळीशी पार करूनही रिया सेन दिसते आजही सुंदर, बोल्ड सीनमुळे संपले करियर

PHOTOS: सिनेमात फ्लॉप पण सोशल मीडियावर हिट आहे बॉलिवूडची ही अभिनेत्री, ग्लॅमरस फोटोंमुळे असते चर्चेत - Marathi News | Riya sen sizzling photos and latest glamorous pics goes viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: सिनेमात फ्लॉप पण सोशल मीडियावर हिट आहे बॉलिवूडची ही अभिनेत्री, ग्लॅमरस फोटोंमुळे असते चर्चेत