लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया सेन

रिया सेन, मराठी बातम्या

Riya sen, Latest Marathi News

रिया सेन ही एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री आहे. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी ह्या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने २००१ साली स्टाईल ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००६ मधील अपना सपना मनी मनी ह्या चित्रपटामध्ये तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील तिने कामे केली आहेत.
Read More
Riya Sen: एक चूक अन् बर्बाद झालं रिया सेनचं करिअर, बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर जगतं असं आयुष्य - Marathi News | Happy birthday Riya sen career was ruined by these controversies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Riya Sen: एक चूक अन् बर्बाद झालं रिया सेनचं करिअर, बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर जगतं असं आयुष्य

1991 मध्ये बालकलाकार (Child Actress) म्हणून रियाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. रिया नेहमीच तिच्या चित्रपटांमधील बोल्ड आणि हॉट सीन्ससाठी चर्चेत असते. ...

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या यात्रेत आणखी एक अभिनेत्री, स्टाइलमध्ये दिसली रिया - Marathi News | Another actress in bharat jodo yatraa, Riya Sen was seen in style during Rahul Gandhi's yatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल गांधींच्या यात्रेत आणखी एक अभिनेत्री, स्टाइलमध्ये दिसली रिया

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये लोकांचा चांगला सहभाग दिसत असून सोशल मीडियावरही त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. नांदेड, हिंगोली, वाशिमनंतर आता बुलडाणा जिल्ह्यात राहुल गांधींची यात्रा पोहोचली आहे. ...

MMS लीक झाला अन् बर्बाद झालं या बॉलिवूड अभिनेत्रीचं करिअर, हिची आईदेखील आहे अभिनेत्री - Marathi News | Riya sen birthday special when riya sen real mms scandal leaked lesser known facts of actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :MMS लीक झाला अन् बर्बाद झालं या बॉलिवूड अभिनेत्रीचं करिअर, हिची आईदेखील आहे अभिनेत्री

1991 मध्ये बालकलाकार (Child Actress) म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ...

वेटरकडे सेक्सची मागणी करणारी अभिनेत्री चर्चेत,कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगसाठी सुचवली आयडीया - Marathi News | Actress Demanded Sex From Waiter, Once Again In Limelight During Corona Lockdown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेटरकडे सेक्सची मागणी करणारी अभिनेत्री चर्चेत,कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगसाठी सुचवली आयडीया

रिया सेनाच भन्नाट किस्सा ज्याची आजही तुफान चर्चा होते. रिया नाव येताच तो किस्सा आठवला नाही तरच नवल. मार्च २०१७ मध्ये रिया एका रेस्टॉरंटमध्ये हा किस्सा घडला होता. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने पार केल्या Boldnessच्या सर्व मर्यादा, शेअर केला थेट बाथरुममधला फोटो - Marathi News | Actress riya sen shared bold photos in bathrobe viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने पार केल्या Boldnessच्या सर्व मर्यादा, शेअर केला थेट बाथरुममधला फोटो

बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तिने पार केल्या आहेत. ...

बोल्ड भूमिकेच्या ऑफर येऊ लागल्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीने स्वतःच संपवले आपले बॉलिवूड करियर. - Marathi News | for this reason Riya Sen left bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड भूमिकेच्या ऑफर येऊ लागल्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीने स्वतःच संपवले आपले बॉलिवूड करियर.

सेक्सी या शब्दाचा अर्थच नेमका काय हे आजवर कुणालाच कळला नाही असं रियाला वाटतं. हिंदी सिनेमा दिग्दर्शकांना वाटतं की आपण कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं. मात्र या सगळ्या गोष्टींना सेक्सी म्हणत नाहीत असं रियाला वाटतं. ...

वेटरकडे सेक्सची मागणी करणाऱ्या या अभिनेत्रीचा नवा कारनामा, लॉकडाऊन दरम्यान अशा गोष्टी करत लक्ष वेधून घेण्याचा करते प्रयत्न - Marathi News | Riya Sen Shares Super Sexy Look During LockDown-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेटरकडे सेक्सची मागणी करणाऱ्या या अभिनेत्रीचा नवा कारनामा, लॉकडाऊन दरम्यान अशा गोष्टी करत लक्ष वेधून घेण्याचा करते प्रयत्न

२०१६ साली एका पार्टीतही रिया बेधुंद झाल्याचे दिसून आलं. या पार्टीत रिया एका मुलीला वाईल्ड पद्धतीने किस करत असल्याचे पाहायला मिळालं. इतकंच नाही तर दुसऱ्या पुरुषांसोबतही ती अश्लील पद्धतीने फोटो काढत होती. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटो अन् व्हिडिओंनी सोशल मीडियावर माजवलाय धुमाकूळ - Marathi News | The Bollywood actress Riya Sen has made bold photos and videos on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटो अन् व्हिडिओंनी सोशल मीडियावर माजवलाय धुमाकूळ

या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. मात्र बोल्ड फोटो व व्हिडिओमुळे चर्चेत असते. ...