रिया सेन मराठी बातम्या | Riya Sen, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
रिया सेन

रिया सेन

Riya sen, Latest Marathi News

रिया सेन ही एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री आहे. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी ह्या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने २००१ साली स्टाईल ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००६ मधील अपना सपना मनी मनी ह्या चित्रपटामध्ये तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील तिने कामे केली आहेत.
Read More
सतत बोल्ड भूमिकाच ऑफर व्हायच्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं बॉलिवूड - Marathi News | When Riya Sen reveals Conscious Decision To Left Bollywood | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सतत बोल्ड भूमिकाच ऑफर व्हायच्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं बॉलिवूड

अभिनेत्री रिया सेनला काही मोजके सिनेमांचा अपवाद वगळता तिला बॉलीवुडमध्ये फारसं यश मिळालं नाही. 'स्टाईल', 'झनकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी मनी' या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली खरी मात्र आज रिया बॉलिवूडमधून गायब आहे. ...

वयाची चाळीशी पार करूनही रिया सेन दिसते आजही सुंदर, बोल्ड सीनमुळे संपले करियर - Marathi News | Riya sen latest sizzling pictures goes viral on social media see pics | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वयाची चाळीशी पार करूनही रिया सेन दिसते आजही सुंदर, बोल्ड सीनमुळे संपले करियर

वेटरकडे सेक्सची मागणी करणारी अभिनेत्री चर्चेत,कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगसाठी सुचवली आयडीया - Marathi News | Actress Demanded Sex From Waiter, Once Again In Limelight During Corona Lockdown | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :वेटरकडे सेक्सची मागणी करणारी अभिनेत्री चर्चेत,कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगसाठी सुचवली आयडीया

रिया सेनाच भन्नाट किस्सा ज्याची आजही तुफान चर्चा होते. रिया नाव येताच तो किस्सा आठवला नाही तरच नवल. मार्च २०१७ मध्ये रिया एका रेस्टॉरंटमध्ये हा किस्सा घडला होता. ...

PHOTOS: सिनेमात फ्लॉप पण सोशल मीडियावर हिट आहे बॉलिवूडची ही अभिनेत्री, ग्लॅमरस फोटोंमुळे असते चर्चेत - Marathi News | Riya sen sizzling photos and latest glamorous pics goes viral on internet | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTOS: सिनेमात फ्लॉप पण सोशल मीडियावर हिट आहे बॉलिवूडची ही अभिनेत्री, ग्लॅमरस फोटोंमुळे असते चर्चेत

वयाच्या चाळीशीतही बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन दिसते ग्लॅमरस, समुद्र किनारी फ्लॉन्ट केली फिगर - Marathi News | Riya Sen Sizzling Beach Photos goes viral on social media see pics | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वयाच्या चाळीशीतही बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन दिसते ग्लॅमरस, समुद्र किनारी फ्लॉन्ट केली फिगर

वयाची चाळीशी पूर्ण केली अभिनेत्री रिया सेनने, फोटो बघून येणार नाही वयाचा अंदाज - Marathi News | 40 Year Old Riya Sen Shares A Very Hot Picture | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वयाची चाळीशी पूर्ण केली अभिनेत्री रिया सेनने, फोटो बघून येणार नाही वयाचा अंदाज

करियरच्या सुरुवातीपासूनच रियाकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या. या अभिनेत्रीचं खासगी जीवनही तितकंच वादग्रस्त राहिलं. ...

दिग्दर्शकांना वाटतं कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं सांगणारी अभिनेत्री अचानक बॉलिवूडमधून झाली गायब - Marathi News | Riya Sen Said If I Wore A Mini-Skirt Then It Would Become Such A Big Deal, If I Kissed On-Screen Then It Was Bold | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :दिग्दर्शकांना वाटतं कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं सांगणारी अभिनेत्री अचानक बॉलिवूडमधून झाली गायब

करियरच्या सुरुवातीपासूनच रियाकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या. मात्र त्यानंतर रियाला सेक्सी भूमिकांचा कंटाळा आला होता. त्यामुळेच अशा भूमिका मला नको असंच तिने जाहीर करुन टाकलं. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने पार केल्या Boldnessच्या सर्व मर्यादा, शेअर केला थेट बाथरुममधला फोटो - Marathi News | Actress riya sen shared bold photos in bathrobe viral on social media | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने पार केल्या Boldnessच्या सर्व मर्यादा, शेअर केला थेट बाथरुममधला फोटो

बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तिने पार केल्या आहेत. ...

या फोटोंमुळे अभिनेत्रीवर झाली होती मोठी कॉन्ट्रोव्हर्सी,आजही रसिकांच्या आहे लक्षात - Marathi News | Riya Sen’s controversial pictures will make your eyes pop out! | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :या फोटोंमुळे अभिनेत्रीवर झाली होती मोठी कॉन्ट्रोव्हर्सी,आजही रसिकांच्या आहे लक्षात

रिया सेननेही खूप कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 1998 साली 'याद पिया की आने लगी' या फाल्गुनी पाठकच्या म्युझिक व्हिडीओतून ती जास्त प्रसिद्ध झाली. यानंतर 1999 साली ताजमहाल या तामिळ चित्रपटातून तिला मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. यानंत ...

बोल्ड भूमिकेच्या ऑफर येऊ लागल्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीने स्वतःच संपवले आपले बॉलिवूड करियर. - Marathi News | for this reason Riya Sen left bollywood | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :बोल्ड भूमिकेच्या ऑफर येऊ लागल्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीने स्वतःच संपवले आपले बॉलिवूड करियर.

सेक्सी या शब्दाचा अर्थच नेमका काय हे आजवर कुणालाच कळला नाही असं रियाला वाटतं. हिंदी सिनेमा दिग्दर्शकांना वाटतं की आपण कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं. मात्र या सगळ्या गोष्टींना सेक्सी म्हणत नाहीत असं रियाला वाटतं. ...