लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

कोल्हापुरात पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच, नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष - Marathi News | Dead fish in the Panchganga riverbed in Kolhapur, Neglect of Pollution Control Board | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच, नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

गांधीनगर : तावडे हॉटेल, स्वामी शांती प्रकाश घाट गांधीनगर आणि वळीवडे सुर्वे बंधारा येथे पंचगंगा नदीपात्रात प्रदूषणामुळे लाखो मासे ... ...

तब्बल ३० कोटी खर्च करून ‘मिठी’चा पूर रोखणार; ‘विहार’चे पाणी इतरत्र वळविणार - Marathi News | by spending 30 crores will prevent the flood of mithi river and the water of vihar lake will be diverted elsewhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल ३० कोटी खर्च करून ‘मिठी’चा पूर रोखणार; ‘विहार’चे पाणी इतरत्र वळविणार

मुख्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविणार.  ...

Sangli: कृष्णेचे हलाहल पचविणार की, पिढ्यान् पिढ्या विकारग्रस्त करणार? - Marathi News | No system has been implemented to solve the pollution of Krishna river in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णेचे हलाहल पचविणार की, पिढ्यान् पिढ्या विकारग्रस्त करणार?

नदीकाठच्या मंदिरांचा परिसर पवित्र झाला, मात्र नदी मेली अन् नदीचे पावित्र्य गेले ...

कृष्णा नदीच्या प्रदूषणप्रश्नी सांगली महापालिकेस ९० कोटीचा दंड, पंधरा दिवसांची मुदत - Marathi News | Sangli Municipal Corporation fined Rs 90 crore for pollution of Krishna river, 15 days time limit | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदीच्या प्रदूषणप्रश्नी सांगली महापालिकेस ९० कोटीचा दंड, पंधरा दिवसांची मुदत

प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस  ...

पंचगंगा नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी ३४० कोटींचा निधी, कोल्हापूरकरांना.. - Marathi News | 340 crores fund for cleaning Panchganga river, Kolhapur people.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंचगंगा नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी ३४० कोटींचा निधी, कोल्हापूरकरांना..

कोल्हापूर महापालिकेसाठी मंजूर करण्यात आलेल्या ६३४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण काल एकनाथ शिंदे यांनी केले. ...

Sangli: कृष्णा नदीवरील उपसा बंदी उठविली, सांगली पाटबंधारे मंडळाचा सावळा गोंधळ  - Marathi News | The Irrigation Department officials withdrew the ban on water abstraction from the Krishna river | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णा नदीवरील उपसा बंदी उठविली, सांगली पाटबंधारे मंडळाचा सावळा गोंधळ 

नदीची पाणी पातळी घटल्याचा प्रशासनाचा दावा ...

पुण्यातील खराडीच्या आय टी हब मध्ये डासांचे वादळ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा व्हिडिओ... - Marathi News | Mosquito storm in the IT hub of Kharadi A climate of fear among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील खराडीच्या आय टी हब मध्ये डासांचे वादळ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा व्हिडिओ...

खराडी येथील नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीमुळे डासांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय ...

video: विटांनी भरलेली बोट अन् जहाजाचा अपघात; एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं... - Marathi News | video: Brick boat and shipwreck accident, video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :video: विटांनी भरलेली बोट अन् जहाजाचा अपघात; एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं...

सोशल मीडियावर हा भीषण व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ...