लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
पंतमध्ये ‘मॅचविनर’ बनण्याची क्षमता - लक्ष्मण - Marathi News | Ability to be a 'matchwinner' in Pant - Laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतमध्ये ‘मॅचविनर’ बनण्याची क्षमता - लक्ष्मण

स्टार स्पोर्ट्‌सच्या ‘गेम प्लान’ या कार्यक्रमात बोलताना लक्ष्मण म्हणाला,‘आम्ही पंतला दिल्ली कॅपिटल्सकडून दडपणात खेळून सामना जिंकताना पाहिले आहे. ...

धोनी आणि पंतच्या तुलनेवर गांगुलीचं आश्चर्यकारक विधान, माहीचे फॅन्स होतील नाराज! - Marathi News | india vs englnad sourav ganguly called rishabh pant as good as ms dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी आणि पंतच्या तुलनेवर गांगुलीचं आश्चर्यकारक विधान, माहीचे फॅन्स होतील नाराज!

sourav ganguly on rishabh pant: भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतनं (Rishabh Pant) भारतीय संघात (Team India) पदार्पण केल्यापासूनच त्याची टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या तुलना केली गेली आहे. ...

Ravi Ashwin : रिषभ पंतनंतर आर अश्विनकडूनही इंग्लंडचा कर्णधार जो रूट चीतपट; ICCनंही केला गौरव - Marathi News | Breaking : Ravi Ashwin won the Men's ICC Player of the month award for February | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ravi Ashwin : रिषभ पंतनंतर आर अश्विनकडूनही इंग्लंडचा कर्णधार जो रूट चीतपट; ICCनंही केला गौरव

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) २०२१पासून जाहीर केलेल्या महिन्यातील सर्वोत्तम पुरस्कारांमध्ये जानेवारी व फेब्रुवारीत भारतीय खेळाडूंनी बाजी  मारली. ...

‘सेहवाग डाव्या हाताने फलंदाजी करीत असल्याचा भास झाला’ - Marathi News | 'Sehwag seems to be batting with his left hand' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘सेहवाग डाव्या हाताने फलंदाजी करीत असल्याचा भास झाला’

“ऋषभ पंत अतिशय़ उत्तम खेळाडू आहे. अनेक दिवसानंतर मी असा खेळाडू पाहिला. त्याच्यावर दडपणाचा कोणताही परिणाम होत नाही ...

Video : रोहित शर्मा-रिषभ पंत खेळले 'आबाधुबी', क्रिकेटमधून मिळाला ब्रेक अन् भारतीय खेळाडू बनले बच्चे!  - Marathi News | Video :  Indian Cricketers Take a Break from On-field Action, Have a Blast in ‘Kids Zone’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रोहित शर्मा-रिषभ पंत खेळले 'आबाधुबी', क्रिकेटमधून मिळाला ब्रेक अन् भारतीय खेळाडू बनले बच्चे! 

Indian Cricketers ‘Kids Zone’ भारत-इंग्लंड ( India vs England Test Series) यांच्यातल्या कसोटी मालिकेचा निकाल ३-१ असा टीम इंडियाच्या बाजूनं लागला. ...

IND vs ENG, 4th Test : आर अश्विन, अक्षर पटेल यांचा 'पंच'; टीम इंडियाचा मालिकेत ३-१नं विजय - Marathi News | IND vs ENG, 4th Test : India beat England 3-1, and qualify for the final of the ICC World Test Championship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 4th Test : आर अश्विन, अक्षर पटेल यांचा 'पंच'; टीम इंडियाचा मालिकेत ३-१नं विजय

IND vs ENG, 4th Test : आर अश्विन ( R Ashwin) आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी इंग्लंडला धक्के दिले. ...

IND vs ENG, 4th : वॉशिंग्टन सुंदरला शतकाच्या उंबरठ्यावरच समाधान, तळाचे तीन फलंदाज झटपट बाद - Marathi News | IND vs ENG, 4th : unfortunate end for Washington Sundar, India has been all-out for 365 runs in first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 4th : वॉशिंग्टन सुंदरला शतकाच्या उंबरठ्यावरच समाधान, तळाचे तीन फलंदाज झटपट बाद

India vs England, 4th Test : रिषभ पंतच्या फटकेबाजीनंतर चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरची ( Washington Sunder) बॅट तळपली. ...

Ashish Nehra : आशिष नेहराचा ऑटोग्राफ अन् क्रिकेटपटू स्टार बनलाच समजा; सोशल मीडियावर 'त्या' फोटोंवरून जोरदार चर्चा - Marathi News | Whoever takes blessings from Ashish Nehra, becomes a legend, Rishabh Pant & Virat Kohli old photo goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashish Nehra : आशिष नेहराचा ऑटोग्राफ अन् क्रिकेटपटू स्टार बनलाच समजा; सोशल मीडियावर 'त्या' फोटोंवरून जोरदार चर्चा

Ashish Nehra : रिषभच्या फटकेबाजीनंतर सोशल मीडियावर आशिष नेहरा ( Ashish Nehra) ट्रेंड सुरू झाला आहे. सोशल मीडियावर सध्या दोन फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे ...