Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
World Test Championship (WTC) final India vs New Zealand : आर अश्विननं न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलची चुरस अधिक वाढवली आहे. ...
World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्या. ...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी भारतीय संघानं दोन गट पाडून सरावाला सुरूवात केली. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. ...
ICC WTC Final: intra-squad match डन दौऱ्यासाठी भारताच्या 20 सदस्यीय संघानं दोन गटात विभागणी करून सरावाला सुरुवात केली. एका संघात जगातील सर्वोत्तम फलंदाज, तर दुसऱ्या संघात सर्वोत्तम गोलंदाज असा हा सामना रंगला. ...
Rishabh Pant: ‘एकट्याच्या बळावर सामना फिरविणारा धोकादायक खेळाडू,’ अशी ऋषभची ओळख बनली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत सकारात्मक पद्धतीने खेळून त्याने टीकाकारांनादेखील प्रशंसक बनविले. ...