Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
स्पोर्ट्स स्टारमधील आपल्या स्तंभात गावसकर म्हणाले, ‘युवा खेळाडू असलेल्या पंतमध्ये विजयाची भूक आहे. त्याच्या नेतृत्त्वात दिल्लीने यशस्वी वाटचाल केली. ...
श्रेयस अय्यर यानं दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आणि दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व रिषभ पंतकडे आले. रिषभच्या नेतृत्वाखाली दिल्लीनं आयपीएल २०२१त ८ पैकी ६ सामन्यांत विजय मिळवले. ...
Tim Paine gets trolled for taking potshots at India एकेक संकटावर मात करताना भारतीय संघानं अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. 0-1 अशा पिछाडीवरून भारतीय संघानं जबरदस्त कमबॅक करताना कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. ...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार (Health Ministry of India) देशात गेल्य़ा 24 तासांत देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 3,18,609 बरे झाले आहेत. ...
ICC Test Rankings: अडीच वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत असा पराक्रम केला, की जो १५ वर्षांत धोनीला जमला नाही. धोनीलाच काय तर भारताच्या एकाही यष्टिरक्षक-फलंदाजाला हा पराक्रम करता आलेला नाही. ...
IPL 2021: आयपीएल म्हटलं की मनोरंजन आणि थराराक सामन्यांची मेजवानी. यंदाच्या सीझनमध्येही अखेरच्या चेंडूपर्यंत रंगणारे अंगावर काटा आणणारे सामने पाहायला मिळत आहेत. ...
IPL 202, RCB vs DC: आयपीएलमध्ये मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात कोहली ब्रिगेडनं दिल्लीचा एका धावेनं पराभव केला. ...