Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
निराशाजनक सुरुवातीनंतर दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Challengers Banglore) विरुद्धचा सामना जवळपास जिंकलाच होता. पण ...
एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे RCBनं ५ बाद १७१ धावांचा डोंगर उभा केला अन् त्याचा पाठलाग करताना DC च्या फलंदाजांची दमछाक उडताना पाहायला मिळत आहे. ...
Rishabh Pant News : अत्यंत रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने जबरदस्त पुनरागमन करत दिल्ली कॅपिटल्सच्या (RR Vs DC)हातातील सामना हिसकावून घेतला. सामन्यात जास्तवेळ वर्चस्व राखूनही मोक्याच्यावेळी केलेल्या चुकांमुळे दिल्लीला सामना गमवावा लागला. ...