लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिंकू सिंग

Rinku Singh Latest news, मराठी बातम्या

Rinku singh, Latest Marathi News

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.
Read More
IND vs ZM, T20 WC 2026 : वडील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर; तरीही टीम इंडियासाठी रिंकूचा धाडसी निर्णय! - Marathi News | Rinku Singh Set To Join Team India Before T20 World Cup Super 8 Clash vs Zimbabwe After Family Emergency | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ZM, T20 WC 2026 : वडील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर; तरीही टीम इंडियासाठी रिंकूचा धाडसी निर्णय!

सुपर ८ फेरीतील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले होते.  यासंदर्भात आता मोठी माहिती समोर आली आहे.   ...

Rinku Singh: लेकाच्या स्वप्नासाठी सिलिंडर वाहणारे खांदे थकले; रिंकू सिंगच्या वडिलांची प्रकृती खालावली! - Marathi News | T20 World Cup: Rinku Singh leaves Team India camp; rushes back home due to family emergency | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लेकाच्या स्वप्नासाठी सिलिंडर वाहणारे खांदे थकले; रिंकू सिंगच्या वडिलांची प्रकृती खालावली!

Rinku Singh Father Health Updates: भारतीय क्रिकेट संघाचा उदयोन्मुख तारा आणि फिनिशर म्हणून ओळखला जाणारा रिंकू सिंग सध्या एका कठीण कौटुंबिक प्रसंगातून जात आहे.  ...

IND vs ZIM : आधीच 'नेट रनरेट'चं कोडं! त्यात टीम इंडियासमोर नवा प्रश्न! रिंकूच्या जागी कोण? ही दोन नावे चर्चेत - Marathi News | ICC T20 World Cup 2026 If Rinku Singh Wont Available For Zimbabwe Match Then Who Will Replace Him In Playing 11 Axar Patel Sanju Samson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ZIM : आधीच 'नेट रनरेट'चं कोडं! त्यात टीम इंडियासमोर नवा प्रश्न! रिंकूच्या जागी कोण?

यंदाच्या हंगामातील जेतेपदाचा दावेदार 'करो वा मरो'च्या परिस्थितीत अडकला ...

मोठी बातमी!! स्टार खेळाडूने अचानक टीम इंडियाचा कॅम्प सोडला, चेन्नईहून घरी परतला, कारण काय? - Marathi News | breaking-news-t20-world-cup-2026-rinku-singh-returns-home-due-to-family-emergency-leaves-team-india-camp-in-chennai-ind-vs-zim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! स्टार खेळाडू अचानक टीम इंडियाच्या कॅम्पमधून घरी परतला, कारण काय?

Family Emergency in Team India, IND vs ZIM T20 World Cup 2026: २६ फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता कमी आहे. ...

टीम इंडियासाठी प्रयोग ठरला मास्टरस्ट्रोक! १७ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड चक्काचूर, असं पहिल्यांदाच घडलं - Marathi News | India Have Set New World Record With Used 12 Bowlers In ICC T20 World Cup 2026 Tournament So Far Most They Have In A Single T20 World Cup Edition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासाठी प्रयोग ठरला मास्टरस्ट्रोक! १७ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड चक्काचूर, असं पहिल्यांदाच घडलं

टी -२० वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत कधीच घडलं नाही ते यंदाच्या हंमात सूर्या भाऊच्या  नेतृत्वाखालील संघाने करून दाखवलं आहे. ...

IND vs PAK : हार्दिक पांड्यासमोर पाकचा हिरो ठरला झिरो! No Look Wicket चा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | IND vs PAK Hardik Pandya No Look Wicket Video Of Sahibzada Farhan Catch Out Video Goes Viral Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : हार्दिक पांड्यासमोर पाकचा हिरो ठरला झिरो! No Look Wicket चा व्हिडिओ व्हायरल

पांड्याचा स्वॅग! सोशल मीडियावर रंगली 'नो लूक विकेट'ची चर्चा ...

IND vs NZ : रिंकू सिंहची कमाल! अजिंक्य रहाणेनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय - Marathi News | India vs New Zealand 4th T20I Rinku Singh Second Indian Outfielder To Take Four Catches In A T20 International After Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : रिंकू सिंहची कमाल! अजिंक्य रहाणेनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय

इथं जाणून घेऊयात या खास रेकॉर्डसंदर्भातील सविस्तर माहिती  ...

आधी अभिषेकचं वादळ! मग रिंकूचा कडक फिनिशिंग टच! न्यूझीलंडसमोर टीम इंडियानं उभारली विक्रमी धावसंख्या - Marathi News | IND vs NZ Rinku Singh's Explosive Knock Miss Half Century After Abhishek Sharma India Set Target Of 239 Runs For New Zealand 1st T20I Nagpur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी अभिषेकचं वादळ! मग रिंकूचा कडक फिनिशिंग टच! न्यूझीलंडसमोर टीम इंडियानं उभारली विक्रमी धावसंख्या

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ...