कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते. Read More
Rinku Singh & Priya Saroj: आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर रिंकू सिंह याने अल्पावधीच भारतीय क्रिकेटमध्ये आपली विशेष ओखळ बनवली आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्सकडून आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळताना रिंकू सिंहने भल्याभल्या गोल ...