लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिहाना

Rihanna Latest News

Rihanna, Latest Marathi News

रिहानाचे खरे नाव आहे रिहाना फेंटी. हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे. तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. 2019 साली फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत गायिकांच्या यादीत ती अव्वल स्थानी होती.
Read More
"जर तुम्ही लोकशाहीचा सन्मान करू शकत नसाल तर..."; ग्रेटा थनबर्गनंचं पुन्हा एक ट्वीट  - Marathi News | environmental activist greta thunberg says if you do not respect democracy then you wont respect science tweet goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जर तुम्ही लोकशाहीचा सन्मान करू शकत नसाल तर..."; ग्रेटा थनबर्गनंचं पुन्हा एक ट्वीट 

यापूर्वीही ग्रेटानं कृषी आंदोलनाच्या समर्थनार्थ केलं होतं ट्वीट ...

"कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने..."  - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize ncp sharad pawar minister of agriculture cricket match ipl in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने..." 

रिहानाच्या ट्वीटनंतर सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्वीटवरून अनेकांनी केली होती टीका ...

पाकिस्तानच्या झेंड्यासोबतचा रिहानाचा फोटो एडिटेड, जाणून घ्या खरं काय  - Marathi News | Rihanna's photo edited with Pakistani flag, find out the truth of viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या झेंड्यासोबतचा रिहानाचा फोटो एडिटेड, जाणून घ्या खरं काय 

रिहानाने क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानचा फ्लॅग हातात घेऊन टीमला समर्थन दिल्याच तीचा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र, तो फोटो बनावट असून मॉर्फ म्हणजेच एडिटेड असल्याचं स्पष्ट झालंय. ...

Video : रणविर शौरीनं तयार केलं गाणं; "रिहाना तो बहाना है... पप्पू PM बनाना है" - Marathi News | bollywood actor ranvir shorey targeted greta thunberg and rihanna shared a video song pappu pm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : रणविर शौरीनं तयार केलं गाणं; "रिहाना तो बहाना है... पप्पू PM बनाना है"

रणविर शौरीनं गाण्यातून साधला ग्रेटा थनबर्ग, रिहानावर निशाणा ...

Farmers Protest : रिहानाचं कौतुक करणारं ट्वीट थेट ट्विटरचे CEO ही 'लाईक' करतात तेव्हा... - Marathi News | Farmers Protest When the CEO of Twitter likes a tweet praising pop singer Rihanna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Farmers Protest : रिहानाचं कौतुक करणारं ट्वीट थेट ट्विटरचे CEO ही 'लाईक' करतात तेव्हा...

यापूर्वी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रिहाना, ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेकांनी केलं होतं ट्वीट ...

काय सांगता, एका ट्विटसाठी पॉप सिंगर रिहानाला मिळाले इतके कोटी, कंगणा राणौतचा पुन्हा संताप - Marathi News | Pop star Rihanna was paid over Rs.18 crores in dollars by PR firm with Khalistani links to tweet in support of farmer protests | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता, एका ट्विटसाठी पॉप सिंगर रिहानाला मिळाले इतके कोटी, कंगणा राणौतचा पुन्हा संताप

रिहानाने भारतातील शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटला सर्वाधिक रिट्विट मिळाले आहेत. म्हणजे, जानेवारी 2021 पासून ते आजतायागय म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंतचं तिचं ते सर्वात सुपरहीट ट्विट ठरलंय. ...

गौहर खानने अक्षय कुमारसह बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा; “शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे...” - Marathi News | Gauahar khan slams indian celebrities says doesnt indian farmers livelihood matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौहर खानने अक्षय कुमारसह बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा; “शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे...”

त्यावरून या सेलिब्रिटींविरोधत अनेकांनी सोशल मीडियात संताप व्यक्त केला ...

हिला लोक ‘इंडियन रिहाना’ म्हणून ओळखतात! पाहून तुम्हीही म्हणाल सेम टू सेम - Marathi News | indian rihanna renee kujur looks same as hollywood sensation rihanna | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिला लोक ‘इंडियन रिहाना’ म्हणून ओळखतात! पाहून तुम्हीही म्हणाल सेम टू सेम

रेने हे भारतीय मॉडेल आहे. पण ती दिसते ती हुबेहुब रिहानासारखी. ...