लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

दुधनेच्या पात्रातून वाळू उपसा थांबेना - Marathi News | Stop the sand powders from the milk container | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुधनेच्या पात्रातून वाळू उपसा थांबेना

दुधना नदीकडे जाणारा रोड रात्रभर वाळू उपसा करणाऱ्या वाहनांमुळे धडधडतोय. अवैध वाळू वाहतूकीमुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ...

पाणी नसल्याने पडीक असलेल्या शेतातून १ कोटीच्या मुरूमाची चोरी - Marathi News | 1 crore stone crush stolen from uncropped agri area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी नसल्याने पडीक असलेल्या शेतातून १ कोटीच्या मुरूमाची चोरी

पोलीस, महसूल विभाग तक्रारीची साधी दखल घेण्यास तयार नाही. ...

‘ट्रॅक्टर आडविणारे तुम्ही कोण?’; वाळू तस्करांकडून अव्वल कारकुनास धक्काबुक्की - Marathi News | 'Who are you to stop tractor?'; stop clerk beaten by sand smugglers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘ट्रॅक्टर आडविणारे तुम्ही कोण?’; वाळू तस्करांकडून अव्वल कारकुनास धक्काबुक्की

अव्वल कारकुनाने तांदुळवाडी शिवारात वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर अडवले ...

मुख्यालयी उपस्थित नसलेला केळगावचा तलाठी निलंबित - Marathi News | Talathi suspended in Khelgaon, who is not present in the headquarters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यालयी उपस्थित नसलेला केळगावचा तलाठी निलंबित

मागील आठवड्यात विभागीय आयुक्तांचा दौरा असतानाही ते गैरहजर होते. ...

वाळू तस्कराची उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात आत्महत्या - Marathi News | Sand smuggler's Suicide in the sub-divisional office at kannad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू तस्कराची उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात आत्महत्या

जेहूर येथील बापू रिंढे हा वाळू तस्करी करत असल्याचे महसूल पथकाच्या निदर्शनास आले होते. ...

तहसीलदार, गटविकास, कृषी अधिकाऱ्यांना बजावली नोटीस - Marathi News | Notice issued to Tehsildar, Group Development, Agriculture Officer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तहसीलदार, गटविकास, कृषी अधिकाऱ्यांना बजावली नोटीस

आठही तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...

परभणी : अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पकडला - Marathi News | Parbhani: Trapped by the illegal sand trail | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पकडला

तालुक्यातील गौंडगाव बसस्थानक परिसरात रविवारी पहाटे ८ वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला. ...

परभणी : वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे तालुक्यात वाळूमाफिया निर्ढावले - Marathi News | Parbhani: Because of increasing political interference, Salmaphaiah has been ensured in the taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे तालुक्यात वाळूमाफिया निर्ढावले

तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात असलेल्या वाळू धक्क्यावरील वाळूच्या व्यवसायात राजकीय व्यक्तींंचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्याने तालुक्यातील वाळूमाफिया निर्ढावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...