लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

"इथं थांबून उपयोग नाही, मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधानांपर्यंत पोहोचला पाहिजे" - Marathi News | The issue of Maratha reservation has to be taken up to the Prime Minister; Shahuraje bhosale's clear opinion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"इथं थांबून उपयोग नाही, मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधानांपर्यंत पोहोचला पाहिजे"

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील घडामोडींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ...

मनोज जरांगेंच्या जीवनावर बनणार चित्रपट; 'हा' अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका - Marathi News | A film will be made on the life of agitation Manoj Jarange Patil; To be released on this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज जरांगेंच्या जीवनावर बनणार चित्रपट; 'हा' अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

रोहिन पाटील साकारणार मुख्य भूमिका; पुढल्या वर्षी होणार रिलीज ...

समितीत जाणार नाही, दोन पावलं मागं येवू, पण...; जरांगे पाटील यांचा सरकारला थेट सवाल - Marathi News | I will not go to the committee, I will take two steps back, Jarange Patil's direct question to the government about Maratha Reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समितीत जाणार नाही, दोन पावलं मागं येवू, पण...; जरांगे पाटील यांचा सरकारला थेट सवाल

...त्यामुळे मी द्विधामनावस्थेत आहे. मंगळवारी दुपारी बैठक घेवून, मी निर्णय कळवितो, अशी माहिती अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी दिली. ...

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाची निदर्शने, मुस्लिम समालाही आरक्षण देण्याची केली मागणी - Marathi News | agitation of the Muslim community in support of Maratha reservation, demanded reservation for the Muslim community as well | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाची निदर्शने, मुस्लिम समालाही आरक्षण देण्याची केली मागणी

यावेळी मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजालाही शिक्षण, नोकरीत आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. ...

आरक्षणानेच आमच्या वेदना कमी होतील, ...तर दुपारी 2 वाजता भूमिका स्पष्ट करणार; जरांगे पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | will not participate in government committees, Only reservation will reduce our pain says Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणानेच आमच्या वेदना कमी होतील, ...तर दुपारी 2 वाजता भूमिका स्पष्ट करणार; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

आपण सरकारी समितीमध्ये सहभागी होणार नाही. तसेच आंदोलनासंदर्भात आपण मंगळवारी दुपारी निर्णय घेऊ, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

"मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक, पण..."; बैठकीत पास करण्यात आला असा ठराव - Marathi News | All parties in the state are united in getting reservation for the Maratha community says CM Eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक, पण..."; बैठकीत पास करण्यात आला असा ठराव

शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकार अतिशय गांभीर्याने प्रयत्न करत असून काही तरी थातुरमातुर न करता न्यायालयात टिकणारे आरक्षण कसे देता येईल हे पाहिले जाईल. हे करतांना इतर समाजावरही अन्याय होऊ देणार नाही, त्यामुळे इतर समाजाने सुद्धा आंदोलनाचा मार्ग अ ...

कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सरकारला नाही - माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील - Marathi News | Government has no authority to issue Kunbi certificate - Former Justice B.G. Kolse Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सरकारला नाही - माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील

माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांची कुणबी-ओबीसी आंदोलनाला भेट ...

धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रोखणार! मराठा आमदारांना जिल्हाबंदी - Marathi News | Maratha protestors aggressive in Dharashiv, deputy chief minister's fleet will stop! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा आंदोलक आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रोखणार! मराठा आमदारांना जिल्हाबंदी

मराठा बांधवांचा इशारा: आंदोलकांनी काढली शहरातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा ...