लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण, मराठी बातम्या

Reservation, Latest Marathi News

"तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर..."; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा - Marathi News | Aditya Thackeray slams Eknath Shinde Devendra Fadnavis led government over Jalna Police lathi charge Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर..."; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा

जालन्यातील लाठीचार्ज घटनाचा निषेध करत शिंदे-फडणवीसांचा घेतला समाचार ...

जालन्याच्या घटनेचे सर्वदूर पडसाद; रिसोड शहरात पाळला कडकडीत बंद - Marathi News | Far-reaching impact of the Jalanya incident; Strict shutdown observed in Risod city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जालन्याच्या घटनेचे सर्वदूर पडसाद; रिसोड शहरात पाळला कडकडीत बंद

मराठा समाजात असंतोषाची लाट, वाशिम जिल्ह्यात पडसाद ...

धनगर समाजाच्या मागणीत लक्ष घालेन: राष्ट्रपती - Marathi News | dhangar will look into the demands of the community said president draupadi murmu in goa visit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धनगर समाजाच्या मागणीत लक्ष घालेन: राष्ट्रपती

राष्ट्रपतींनी आपण या विषयात लक्ष घालेन अशी ग्वाही दिली. ...

एसआयटीसाठी बंजारा समाज ‘पांढरे वादळ‘ महामोर्चात एकवटला - Marathi News | Banjara community unites in 'White Storm' Maha Morcha for SIT | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसआयटीसाठी बंजारा समाज ‘पांढरे वादळ‘ महामोर्चात एकवटला

एसआयटीसाठी आक्रमक झालेला बंजारा समाज पांढरे वादळ महामोर्चात एकवटलेला जाणवला. ...

‘एसटीं’ना आरक्षण देणारच: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; भाजप कोअर कमिटीची बैठक  - Marathi News | will give reservation to st cm pramod sawant bjp core committee meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘एसटीं’ना आरक्षण देणारच: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; भाजप कोअर कमिटीची बैठक 

लोकसभा निवडणुकीविषयी रणनीतीवर चर्चा. ...

'एसटी'शी खेळू नका; आरक्षण देणे शक्य नसेल तर स्पष्टपणे सांगावे - Marathi News | st reservation in goa and politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'एसटी'शी खेळू नका; आरक्षण देणे शक्य नसेल तर स्पष्टपणे सांगावे

त्यांना वाटते की, एसटींसाठी विधानसभेचे चार-पाच मतदारसंघ आरक्षित व्हावेत.  ...

आरक्षणप्रश्नी एसटी आक्रमकच; लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा - Marathi News | st aggressive on reservation issue warning of boycott of lok sabha elections | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरक्षणप्रश्नी एसटी आक्रमकच; लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

२०२४ पूर्वी राजकीय आरक्षण न दिल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू . ...

आदिवासींना राजकीय आरक्षण भविष्यात अशक्यच! - Marathi News | political reservation for tribals is impossible in the future | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आदिवासींना राजकीय आरक्षण भविष्यात अशक्यच!

स्वातंत्र्याला ७६ तर गोवा मुक्तीची साठी उलटली आहे. तरीही आरक्षण सोडाच, हा मुद्दा नेमका काय आहे, याची जाणीवही आम्हाला नाही. ...