लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

चक्कर येतेय म्हणून जास्त मीठ खाताय? असं करणं पडू शकतं महागात! - Marathi News | Use of sodium intake in dizziness should not be done it can be harmful | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चक्कर येतेय म्हणून जास्त मीठ खाताय? असं करणं पडू शकतं महागात!

आपल्या जेवणाची चव वाढविण्याचं काम मीठ करतं, हे तर आपण सारेच जाणतो. मिठाशिवाय जेवण अगदी बेचव लागतं. योग्य प्रमाणात मीठ असेल तर मात्र पदार्थाच्या चवीची बातच न्यारी. पण जास्त मीठ आरोग्यासाठी घातक असल्याचे आपण सारेच जाणतो. ...

हृदयाच्या ठोक्यांनी रिचार्ज होणार इम्प्लांटेड डिवाइस, नाण्याच्या आकाराची किट तयार! - Marathi News | Self charging pacemakers are powered by patients heartbeats | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदयाच्या ठोक्यांनी रिचार्ज होणार इम्प्लांटेड डिवाइस, नाण्याच्या आकाराची किट तयार!

शरीरात पेसमेकर इम्प्लांट लावल्यानंतर दर ५ ते १० वर्षांनी बॅटरी बदलण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्जरीचीचा त्रास आता दूर होणार आहे. ...

शिळा भात खाल्ल्याने होते 'ही' गंभीर समस्या; असा करा बचाव! - Marathi News | Leftover rice can cause food poisoning know how to store and how it can affect | Latest food News at Lokmat.com

फूड :शिळा भात खाल्ल्याने होते 'ही' गंभीर समस्या; असा करा बचाव!

आपण अनेकदा जेवणानंतर उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवतो आणि परत गरम करून खातो. परंतु यामध्ये अनेकदा आपण ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की, नुकसानदायी आहे याकडे दुर्लक्षं करतो. ...

गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने भावना होतील नष्ट, जाणून घ्या कारण! - Marathi News | Contraceptive pills can end emotions know new research facts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने भावना होतील नष्ट, जाणून घ्या कारण!

गर्भधारणा होऊ नये म्हणूण महिला गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन करतात. या गोळ्यांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणामही वेळोवेळी समोर आले आहेत. ...

आता एका कॅप्सूलने कंट्रोल होणार Diabetes, पोटात इंजेक्शन घेण्याचा त्रास वाचणार!  - Marathi News | Drug capsule could be used for insulin in patients with type 2 diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता एका कॅप्सूलने कंट्रोल होणार Diabetes, पोटात इंजेक्शन घेण्याचा त्रास वाचणार! 

टाइप २ डायबिटीजने पीडित रुग्ण जे इन्सुलिनचं इंजेक्शन घेतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. संशोधकांनी एक अशी कॅप्सूल तयार केली आहे. ...

सतत येणाऱ्या खोकल्यामुळे त्रासले आहात? मग डार्क चॉकलेट खा! - Marathi News | Dark chocolate beneficial for cough and cold problem says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत येणाऱ्या खोकल्यामुळे त्रासले आहात? मग डार्क चॉकलेट खा!

थंडीमध्ये सर्दी आणि खोकला होणं ही एक साधारण गोष्ट आहे. या दिवसांमध्ये वातावरणात पसरलेल्या गारव्यामुळे घसा खराब होतो. परिणामी खोकला आणि सर्दी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. ...

विसरभोळेपणा दूर करण्यासाठी करावं लागेल फक्त एक काम! - Marathi News | Do daily one work for Alzheimers privation | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :विसरभोळेपणा दूर करण्यासाठी करावं लागेल फक्त एक काम!

अनेकदा आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गोंधळ घालतो. एवढचं नाही तर बऱ्याच गोष्टी विसरतोही. विसरण्याच्या या सवयीला सामान्य गोष्ट समजून दुर्लक्षं केलं जातं. परंतु ही सवय जर वेळेसोबत वाढत गेली तर मात्र ही साधारण गोष्ट असत नाही. ...

जबरदस्त... वातावरणानुसार तापमान बदलणारं कापड, थंडीत होणार गरम, उकाड्यात थंड! - Marathi News | New fabric for clothes which will automatically change warm you up or cool down | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जबरदस्त... वातावरणानुसार तापमान बदलणारं कापड, थंडीत होणार गरम, उकाड्यात थंड!

वेगवेगळ्या ऋतूंमध्ये लोक वेगवेगळ्या कपड्यांचा वापर करतात. हिवाळा असेल तर जाड आणि गरम कपडे वापरले जातात. ...