लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या सेवनाने लवकर होऊ शकतो मृत्यू - रिसर्च - Marathi News | Link between ultra processed food and early death know new study facts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या सेवनाने लवकर होऊ शकतो मृत्यू - रिसर्च

आरोग्य उत्तम राखण्यासाठी किंवा योग्य आहारासाठी अनेक शोध करण्यात येत असतात. भारतामध्ये आधी सामान्य खाण्या-पिण्याच्या पद्धती होत्या, त्यांच्यामध्ये आता बदल होत असून सध्या लोक जास्तीत जास्त जंक फूडचं सेवन करू लागली आहेत. ...

मासिक पाळीदरम्यान स्मोकिंग करत असाल तर वेळीच सावध व्हा! - Marathi News | If you also smoke more during periods then be careful | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मासिक पाळीदरम्यान स्मोकिंग करत असाल तर वेळीच सावध व्हा!

मासिक पाळीदरम्यान जास्तीत जास्त महिला या पीरियड क्रेम्स किंवा मूड स्वींगच्या शिकार होत असतात. ...

देशात १६ कोटी लोक करतात मद्यसेवन, ६ कोटी लोकांवर उपचाराची गरज - Marathi News | AIIMS survey claims that almost 16 crore people in India drink alcohol | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :देशात १६ कोटी लोक करतात मद्यसेवन, ६ कोटी लोकांवर उपचाराची गरज

या सर्व्हेतून ही बाब समोर आली की, मद्यसेवन नशेसाठी पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर भांगेची सर्वात जास्त मागणी आहे. ...

चिप्स आणि जंक फूड पाहून तोंडाला पाणी का सुटतं? - Marathi News | Why is chips and junk food so tempting human | Latest food News at Lokmat.com

फूड :चिप्स आणि जंक फूड पाहून तोंडाला पाणी का सुटतं?

चिप्स असो वा जंक फूड खाण्याचे अनेक दुष्परिणाम वेळोवेळी कानावर पडत असतात. तरी सुद्धा लोक हे पदार्थ खाण्यासाठी पाण्यात पडल्यासारखे करतात. ...

मोठं होऊन किती कमावणार?; आता मुलांच्या वागण्यावरून समजणार! - Marathi News | Research says kids behavior at 6 may predict adult income | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मोठं होऊन किती कमावणार?; आता मुलांच्या वागण्यावरून समजणार!

मुलं लहान असल्यापासूनचं पालक त्याचं भविष्य घडवण्यासाठी झटत असतात. मग ते त्याला न्हाउ-माखू घालणं असो किंवा त्याची काळजी घेणं, सर्वच गोष्टींमध्ये ते मुलाला काय हवं-नको ते सर्वच पुरवत असतात. ...

फोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणं धोकादायक, मग किती वेळ हेडफोन वापरणं योग्य? - Marathi News | Listening to music on loud sound is dangerous, do not use headphone for more than 4 minutes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणं धोकादायक, मग किती वेळ हेडफोन वापरणं योग्य?

रस्त्यावर चालताना, गाडी चालवताना किंवा बस-ट्रेनमध्ये प्रवास करताना अलिकडे सगळेच मोबाइलवर हेडफोन लावून गाणी ऐकताना बघायला मिळतात. ...

हाय ब्लड प्रेशरमध्ये केळी खाणं ठरतं फायदेशीर, जाणून घ्या फायदे - Marathi News | Banana is very beneficial for people suffering with high blood pressure | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हाय ब्लड प्रेशरमध्ये केळी खाणं ठरतं फायदेशीर, जाणून घ्या फायदे

नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, केळींचं नियमित सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर आणि हायपरटेंशनच्या रुग्णांना फायदा होतो.  ...

मोबाइल, लॅपटॉपच्या रेडिएशनपासून सुरक्षित ठेवणारी एनवायरोचिप! - Marathi News | This chip will protect from electromagnetic radiation | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मोबाइल, लॅपटॉपच्या रेडिएशनपासून सुरक्षित ठेवणारी एनवायरोचिप!

मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वाय-फाय आणि टॅबलेटमधून निघणाऱ्या रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक लहरींमुळे व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...