लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

३० वर्षांआधीच्या तुलनेत बर्गर झालं अधिक अनहेल्दी - रिसर्च - Marathi News | Study says junk food is deadlier than it was 30 years ago | Latest food News at Lokmat.com

फूड :३० वर्षांआधीच्या तुलनेत बर्गर झालं अधिक अनहेल्दी - रिसर्च

फास्ट फूड हे चवीला चांगलं लागत असल्याने अनेकजण त्यावर तुटून पडतात. पण फास्ट फूड खाण्याचे अनेक दुष्परिणामही वेळोवेळी सांगितले गेले आहेत. ...

हृदयासंबंधी 'हा' आजार होण्यात हृदयाचाही नाही तर मेंदूचा हात! - Marathi News | Brain is responsible for broken heart syndrome | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदयासंबंधी 'हा' आजार होण्यात हृदयाचाही नाही तर मेंदूचा हात!

एका ताज्या रिसर्चमध्ये पहिल्यांदाच समोर आलं आहे की, हृदयाशी संबंधी एका आजारात हृदयापेक्षा जास्त हा मेंदूचा हात असतो. ...

आठवड्यातून चार दिवस काम, कंपनी खूश आणि स्टाफही खूश - रिसर्च - Marathi News | 4 day work week is good for employee and employer both says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आठवड्यातून चार दिवस काम, कंपनी खूश आणि स्टाफही खूश - रिसर्च

न्यूझीलॅंडची कंपनी Perpetual Guardian ने ५ मार्च २०१८ ला एक अनोखा प्रयोग केला होता. ...

जर तुम्ही वजन कमी केलं नाहीत, तर बाळाला होऊ शकतो मधुमेह! - Marathi News | If you did not reduce weight children may have diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जर तुम्ही वजन कमी केलं नाहीत, तर बाळाला होऊ शकतो मधुमेह!

आतापर्यत असंच समजलं जात होतं की, फक्त आईच्या आरोग्याचाच गर्भामधील बाळावर सर्वाधिक परिणाम होत असतो. परंतु द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या संशोधनातून सर्वांना आश्चर्यचकित करणारे परिणाम समोर आले आहेत. ...

तरूणाई शिकार असलेल्या 'या' समस्येवर ट्रॅव्हलिंग आहे उत्तम पर्याय! - Marathi News | Traveling can help you to fight depression these are five points | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :तरूणाई शिकार असलेल्या 'या' समस्येवर ट्रॅव्हलिंग आहे उत्तम पर्याय!

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. अशावेळी बीझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून फिरण्याचा प्लॅन केला तर आपल्याला ब्रेक मिळण्यास मदत होते. ...

शेतातील तण जाळून होणाऱ्या धुरामुळे आरोग्याला मोठा धोका, भारतात २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान! - Marathi News | Risk of lung diseases in small children increased due to tan or stubble burning says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शेतातील तण जाळून होणाऱ्या धुरामुळे आरोग्याला मोठा धोका, भारतात २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान!

शेतातील कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर निघणाऱ्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी ३० बिलियन यूएस डॉलर म्हणजेच २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान होत आहे. ...

'या' कारणामुळे मुलं शाळेत न जाण्यासाठी कारणं शोधत असतात! - Marathi News | Not going to school can be because of anxiety in child says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' कारणामुळे मुलं शाळेत न जाण्यासाठी कारणं शोधत असतात!

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येकजण तणावाच्या समस्येने ग्रासलेले आहेत. अशातच तणाव ही अशी समस्या आहे, ज्यामुळे फक्त मोठी माणसचं नाहीत तर लहान मुलंही त्रस्त आहेत. ...

निखिल सपाटे यांना आंतरराष्ट्रीय संशोधनरत्न - Marathi News | Nikhil Sapate received international research award | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निखिल सपाटे यांना आंतरराष्ट्रीय संशोधनरत्न

जालन्याचे भुमिपुत्र निखिल सपाटे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ‘रुला आंतरराष्ट्रीय संशोधनरत्न’ हा पुरस्कार मिळाला आहे. ...