चांगले पीक यावे म्हणून शेतकरी शेतात बिजारोपण करण्यापूर्वी शेतीची मशागत करुन भूूमीवर संस्कार करतो. त्याचप्रमाणे नवा जीव जन्माला घालण्यापूर्वी गर्भावर संस्कार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुनींश्री अक्षयसागरजी जी महाराज यांनी व्यक्त केले. ...
अंगारिका चतुर्थीचे महत्व लक्षात घेऊन चारही बाजंूनी भाविकांनी राजूरेश्वराच्या दर्शनासाठी गणरायाचा जयघोष करत २४ रोजी सोमवारीच राजूरच्या दिशेने कडाक्याच्या थंडीत पायी रस्ता धरला होता. ...
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये जीवनाचे सर्व सार सामावले आहे. यात भक्तियोग, कर्मयोग असून, संघर्षातून आणि संकटातून वाटचाल कशी करावे हे सांगितले आहे, असे प्रतिपादन अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष उपाध्य कुलाचार्य महंत आचार्य बिडकर बाबा यांनी केले. ...
नादेड शहर हे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे येथे तेलगु, कन्नडी, हिंदी भाषिक समाजबांधव मोठ्या संख्येने राहतात़ त्यामुळे वजिराबाद येथील मेथॉडिस्ट चर्चमध्ये हिंदी भाषेत प्रार्थना केली जाते़ सध्या नांदेड शहरात विविध भागात ...
समर्थ सद्गुरू ढगे महाराज ट्रस्टच्या वतीने ढगे महाराज निजधाम गमन पुण्यतिथी व दत्तजयंती उत्सव सोहळा ढगे महाराज स्मारक मंदिर, गोदाघाट येथे संपन्न झाला. ...