तुपेवाडी येथील खडेश्वरी महाराज शिवशक्ती आश्रमात विश्वशांती धर्म सोहळ््यासह सर्व धर्म समभाव संमेलनाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती प. पू. पवन भारती खडेश्वरी महाराज यांनी दिली आहे. ...
प्रत्येकाने जीवनात आनंदी राहून सद्गुरूंनी सांगितलेली विश्वप्रार्थना रोज करा. यातून मिळणारा आनंद अद्वितीय आहे. देव आणि वेद हे दोन्ही आनंदातच सामावलेले असल्याचे मत जीवन विद्या मिशनचे संतोष तोत्रे यांनी व्यक्त केले. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर जवळील सारंगस्वामी मठ संस्थानची वार्षिक यात्रा १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, १७ जानेवारी गुरूवार रोजी भाजी (महाप्रसाद) आहे. गावात या ठिकठिकाणी कमानी उभारून पदयात्रेकरूंचे व पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे. ...
तामसा येथील बारालिंग मंदिराची अनोेखी भाजी-भाकरी पंगत बुधवारी होणार आहे. यातून ग्रामीण जीवन, सामाजिक समता, भाजी-भाकरीचे महत्त्व अखोरेखित करणारी ही पंगत आहे. ...
कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान हे त्या व्यक्तीला अंध:काराकडून प्रकाशाकडे घेऊन जाते़ त्यामुळे प्रत्येकाने ज्ञान ग्रहण करण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे, असे मत रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांनी व्यक्त केले़ ...
मकर संक्रांत म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. हा सण जसा जवळ येऊ लागतो, तसे बालगोपालांसह मोठ्यांनाही वेध लागतात ते पतंग उडविण्याचे रंगीबेरंगी, विविध आकारातील पतंग उडविणे हा एक वेगळच आनंद. मात्र या आनंदाच्या भरात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते. ...