शहरात शीख बांधवांचा बैसाखी सण उत्साहात साजरा झाला. नानकशाही कालगणनेनुसार वैशाख महिन्याचा पहिला दिवस अर्थातच बैसाखी हा शीख आणि हिंदू संप्रदायाचा ऐतिहासिक आणि धार्मिक सण आहे. ...
पारोळा तालुक्यातील महाळपूर येथे यंदाही बालाजी महाराज रथोत्सव मिरवणूक मंगळवारी उत्साहात पार पडली. चैत्र शुद्ध एकादशीला बालाजी महाराजांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. ...
रामनवमीनंतर येणाऱ्या कामदा एकादशीला राम व गरुड रथयात्रा काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा असून, या परंपरेनुसार मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ५ वाजता श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे यंदाचे उत्सवाचे मानकरी श्रीकांतबुवा पुजारी यांच्या हस्ते दोन्ही रथांचे ...
कुणीही मर्यादा ओलांडू नये. मग या ठिकाणी तुमचा हेतू कसा आणि काय आहे, याला काहीही अर्थ नसतो, असा हितोपदेश रामदास महाराज आचार्य यांनी येथे बोलताना दिला. ...
अकोला: मुकुंदनगर स्थित श्रीराम मंदिर येथे आयोजित मराठी व हिंदी भक्तिमय संगीत कार्यक्रमात परिसरातील नागरिक रामरंगी रंगले. गुढीपाडव्यानिमित्ताने राजेश्री देशपांडे व त्यांच्या चमूतर्फे शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...