Most Common Lies : बहुतेक पुरुष त्यांच्या मैत्रिणीशी किंवा पत्नीशी खोटे बोलतात की त्यांच्याकडे खूप पैसा आणि मालमत्ता आहे. पैश्यांच्या कमतरतेबाबत ते कधीच आपल्या गर्लफ्रेंडला सांगत नाहीत. ...
पुरुषांच्या बाबतीत विचार केला तर ते बायको, गर्लफ्रेंड किंवा महिला सहकाऱ्याशी काही वेळा खोटं बोलतात. अर्थात यातील काही गोष्टी खूपच कॉमन असल्याचं पाहायला मिळतं. पण यामुळे गैरसमज, वाद निर्माण होतात. ...