लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

दुर्गादेवीचा रथाेत्सव, आंजर्लेवासीयांनी जाेपासलीय १६व्या शतकापासूनची परंपरा (व्हिडिओ) - Marathi News | Chariot festival of Durgadevi Rathaetsav in Anjarle in Dapoli taluka Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दुर्गादेवीचा रथाेत्सव, आंजर्लेवासीयांनी जाेपासलीय १६व्या शतकापासूनची परंपरा (व्हिडिओ)

दोन वर्षानंतर कोकणातील अनेक गावात यात्रेला चांगलाच बहर आला आहे. दापाेली तालुक्यातील आंजर्ले गावात दुर्गादेवीच्या उत्सवालाही सुरुवात करण्यात आली आहे. ...

Accident: कशेडी घाटात ओव्हरटेक करताना दुचाकीला ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler hit by truck while overtaking in Kashedi Ghat, Death of one | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Accident: कशेडी घाटात ओव्हरटेक करताना दुचाकीला ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार

अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. ...

..म्हणून वीज तोडली, अधिकाऱ्यांच्या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावले - Marathi News | .So the power was cut off, Minister Uday Samant was also shocked by the reply of the officials | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..म्हणून वीज तोडली, अधिकाऱ्यांच्या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावले

अधिकाऱ्यांच्या या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावून गेले आणि त्यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर ऊर्जामंत्री राऊत यांनी तत्काळ वीज जाेडण्याचे आदेश दिले. ...

ST Strike: रत्नागिरी विभागात एकाच दिवशी परतले १७५ एसटी कर्मचारी - Marathi News | 175 ST employees returned to Ratnagiri division on the same day | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ST Strike: रत्नागिरी विभागात एकाच दिवशी परतले १७५ एसटी कर्मचारी

न्यायालयाने आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांना दि. २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. ...

लोटेतील प्रिवी कंपनीचे गोडावून आगीत भस्मसात - Marathi News | fire in godown at Awashi's Privy Company | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोटेतील प्रिवी कंपनीचे गोडावून आगीत भस्मसात

रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कंपनीच्या कामात लागणारे विविध प्रकारच्या सॉल्वंटची या गोडावूनमध्ये साठवणूक करण्यात आली आहे. ...

कोकणात शिवसेना 'राष्ट्रवादी'ला धक्का देणार, दिग्गज नेता हाती घेणार धनुष्यबाण - Marathi News | A NCP leader from North Ratnagiri district is likely to join Shiv Sena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणात शिवसेना 'राष्ट्रवादी'ला धक्का देणार, दिग्गज नेता हाती घेणार धनुष्यबाण

शिवसेनेतील अंतर्गत वादांनी आता टाेक गाठले असल्याने नजीकच्या काही काळात हा बदल अपेक्षित मानला जात आहे. ...

Ambedkar Jayanti: पुढील वर्षापासून आंबडवेत राज्य शासनाच्या माध्यमातून भव्यदिव्य कार्यक्रम - Marathi News | Ambedkar Jayanti A grand event through the state government in Ambadawe from next year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ambedkar Jayanti: पुढील वर्षापासून आंबडवेत राज्य शासनाच्या माध्यमातून भव्यदिव्य कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मूळ गावी स्थानिक ग्रामस्थांतर्फे जयंती साजरी केली जाते. ...

चिपळुणात पावसाळ्यापूर्वी ऑटोमॅटिक रेन गेझ व रिव्हर गेझ सिस्टिम बसवणार - Marathi News | Automatic rain gauge and river gauge system to be installed in Chiplun before monsoon | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात पावसाळ्यापूर्वी ऑटोमॅटिक रेन गेझ व रिव्हर गेझ सिस्टिम बसवणार

त्याचबरोबर पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग कशा पद्धतीने नियंत्रित करता येईल, याचेही नियोजन बैठकीत करण्यात येईल, अशी माहिती प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी चिपळूण बचाव समितीसोबत झालेल्या बैठकीत दिली. ...