लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी : चिपळुणात धावू लागला दुसरा टॅँकर, अजून एका टॅँकरची गरज - Marathi News | Ratnagiri: The second tanker in Chiplun, the need for another tanker | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : चिपळुणात धावू लागला दुसरा टॅँकर, अजून एका टॅँकरची गरज

गेले काही दिवस तालुक्यात एकाच टँकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनंतर दुसरा टँकरही धावू लागला आहे. त्यामुळे आता दोन टँकरच्या माध्यमातून तालुक्यातील १३ गावांमधील ३० वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, चिपळूण ताल ...

देवरूखात मुदत संपलेल्या औषधांचा ढीग, मेडिकलमधील साठा असण्याचा अंदाज - Marathi News | Tremendous exposure to drugs, heaps of medicines and medicines | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवरूखात मुदत संपलेल्या औषधांचा ढीग, मेडिकलमधील साठा असण्याचा अंदाज

देवरूख शहरातील भायजेवाडी येथील निवेमाळ या ठिकाणाजवळ अज्ञात व्यक्तीने मुदत संपलेल्या औषधांचा मोठा साठा बेवारसपणे टाकून दिला आहे. याचठिकाणी मोकाट जनावरे तसेच खेळण्यासाठी लहान मुले फिरत असतात. त्यांच्या तोंडी ही औषधे लागल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. यामुळे ...

रत्नागिरीतील जिल्हा नगर वाचनालय होणार ग्रंथसंपदेने लक्षाधीश - Marathi News | Ratnagiri District Library Library | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील जिल्हा नगर वाचनालय होणार ग्रंथसंपदेने लक्षाधीश

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने येत्या शंभर दिवसात आपली ग्रंथसंपदा एक लाख करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. वाचनालयाकडे सध्या ९४ हजार ग्रंथसंपदा आहे. या ग्रंथ संपदेमध्ये भर घालून ती एक लाख करण्याचा संकल्प करून तो शंभर दिवसात पूर्ण करण्याचा मनोदय नगर वा ...

रत्नागिरीतील मत्स्य विद्यालय स्थलांतरीत करण्याचा घाट - Marathi News | Ghat to transfer a fishing school in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मत्स्य विद्यालय स्थलांतरीत करण्याचा घाट

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य विज्ञान महाविद्यालय, शिरगाव हे नागपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट सरकारने घातल्याचे समजताच, हे मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत होऊ देणार नसल्याचे आम ...

रत्नागिरी : सर्वाधिक साठा असूनही पाणीटंचाई तीव्र - Marathi News | Ratnagiri: Despite high reservoir, water shortage is severe | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : सर्वाधिक साठा असूनही पाणीटंचाई तीव्र

उन्हाळी हंगामात राज्यातील अन्य विभागांपेक्षा सर्वाधिक पाणीसाठा असलेला विभाग अशी कोकणची ओळख यावर्षीही कायम आहे. याच कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा असूनही जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या सध्या गंभीर आहे. ...

रत्नागिरी जिल्ह्यात ११३ रास्तदर धान्य दुकाने बंद - Marathi News | Close to 113 storey grain shops in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात ११३ रास्तदर धान्य दुकाने बंद

प्रत्येक महसुली गावाला सरकारमान्य एक रास्तदर धान्य दुकान असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बंद १११ दुकानांसाठी जाहीरनामे काढण्यात आले होते. नव्या दुकानांसाठी शासनाकडून अनेक लाभदायी निर्णय घेण्यात आले असून, ५ किलोचा सिलिंडर, दुग्धजन्य पदार्थ ...

रत्नागिरी : प्रकल्पग्रस्तांची रेल्वे स्थानकावर निदर्शने, जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Ratnagiri: Protesting protesters at railway station, strongly condemnation of project affected | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : प्रकल्पग्रस्तांची रेल्वे स्थानकावर निदर्शने, जोरदार घोषणाबाजी

प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीत प्राधान्य द्यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोर जोरदार निदर्शने केली. ...

रत्नागिरी : फिरत्या चाकावर ती हाकतेय संसाराचा गाडा, जोपासला पारंपरिक कुंभार व्यवसाय - Marathi News | Ratnagiri: The traditional potters business, which was planted on the floating wheel, was made in the market | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : फिरत्या चाकावर ती हाकतेय संसाराचा गाडा, जोपासला पारंपरिक कुंभार व्यवसाय

पालपेणे-कुंभारवाडी येथील रुक्मिणी धोंडू नांदगावकर या वयोवृद्ध महिलेने मातीपासून माठ तसेच विविध वस्तूंना आकार देत आपला पारंपरिक तीन पिढ्यांपासूनचा कुंभार व्यवसाय आजही जोपासला आहे. ...