आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
येत्या तीन वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील घराघरांमध्ये पाईपद्वारे स्वयंपाक गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. एलपीजी गॅसपेक्षा स्वस्त हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच रत्नागिरीकरांना आता गॅस पाईपलाईनने गॅसचा पुरवठा केला जाणार असून, रत्नागिरी द ...
घरदार आणि शेतांवर नांगर फिरवून विकास होणार असेल तर आसा विकास आम्हाला नको, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी शिवसेनेच्या नाणारबाबतच्या भूमिकेवरही त्यांनी सडकून टीका केली. ...
देशातील पहिल्या फ्लोटिंग रिसिफिकेशन प्रकल्पाचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे झाले. मात्र या उपक्रमाला केवळ शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. सध्या वाजत गाजत असलेल्या रिफायनरी प् ...
गांडूळखत प्रकल्पाबरोबरच सामुहिक शेतीचा प्रयोग करून गुहागर तालुक्यातील असगोली येथील श्री व्याघ्रांबरी स्वयंसहायता बचत गटाच्या कार्याची दखल घेऊन रत्नागिरीतील श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ...
मजुरी करत असतानाच पैसे साठवून शांताराम भागोजी झोरे यांनी एक म्हैस विकत घेतली व त्यावर दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यांच्या अविरत मेहनत व कष्टाचे चीज म्हणूनच आता त्यांच्या गोठ्यात ३५ जनावरे असून, दररोज आपल्याकडील ६० लीटर दुधाची विक्री ते गणपतीपळे, वरवडे ...
पणन मंडळाच्या रत्नागिरी पॅक हाऊसमधून साडेचारशे डझन हापूस आंब्यावर प्रक्रिया करून युरोपसाठी निर्यात करण्यात आला आहे. पणन मंडळाच्या रत्नागिरीतील पॅक हाऊसला क्वारंटाइन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे उष्णजल प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
चिपळूण पंचायत समितीमध्ये शुक्रवारी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पंचायत राज समितीच्या आलेल्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची व पदाधिकाऱ्यांची गाऱ्हाणी ऐकली. ...