लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

सवतकड्यावरील जीवघेणा प्रसंग, धो-धो पाऊस, वादळ अन् बचावाचा थरार - Marathi News | Fatal events, wash-up rain, storms and storm surge | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सवतकड्यावरील जीवघेणा प्रसंग, धो-धो पाऊस, वादळ अन् बचावाचा थरार

रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या सदस्यांनी जीवाचे रान केले आणि राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्यामध्ये अडकलेल्या १३ पर्यटकांना जीवदान दिले. दोन वाजता सुरू झालेली ही मोहीम तब्बल तीन तासांनी फत्ते झाली. ...

गुहागर - रानवी गावातील घरात शिरला बिबट्या - Marathi News | Guhagar - Ranvi entered the house of the house Leopard | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुहागर - रानवी गावातील घरात शिरला बिबट्या

गुहागर तालुक्यातील रानवी गावातील रमेश बारगोडे यांच्या घरातील पडवी बिबट्या बसलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा बिबट्या काल (सोमवारी) रात्री शिरल्याचा अंदाज असून, तो जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू होणार - Marathi News | Chemotherapy Center will be started at Ratnagiri District Hospital | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू होणार

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याच्या भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांबरोबरच नातेवाईकांची फरफट टळण्यास मदत होणार आहे. ...

रत्नागिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांना महासंचालक पदक - Marathi News | Ratnagiri police sub-divisional officer Ganesh Ingale was received as the Director General | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांना महासंचालक पदक

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले याबद्दल पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या हस्ते रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. ...

होय! मुलांची मानसिकता बदलते आहे, स्पर्धा परीक्षांना वाढता प्रतिसाद - Marathi News | Yes! Children's mentality is changing, increasing response to competitive examinations | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :होय! मुलांची मानसिकता बदलते आहे, स्पर्धा परीक्षांना वाढता प्रतिसाद

आजवर स्पर्धा परीक्षांमध्ये रत्नागिरीतील तरूणांचा सहभाग कमी होता. मात्र, आता तो वाढू लागला आहे. त्याबाबत आता विद्यार्थी सकारात्मक आहेत आणि पालकही. ...

चार महिन्यांतच गंगा पुन्हा अवतरली, गोमुखातून पाणी प्रवाहीत - Marathi News |  Within four months, the Ganga was recharged, water released from Gomuk | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चार महिन्यांतच गंगा पुन्हा अवतरली, गोमुखातून पाणी प्रवाहीत

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे रविवारी पहाटे पुन्हा आगमन झाले आहे. अवघ्या चार महिन्यांतच गंगामाई पुन्हा अवतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

विकासकामांचे आराखडे तयार करा, रत्नागिरी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्षांच्या सूचना - Marathi News | Prepare the plans for development work, suggestions of the chairmen at the meeting of Standing Committee of Ratnagiri District Council | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विकासकामांचे आराखडे तयार करा, रत्नागिरी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्षांच्या सूचना

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीसमोर सादर करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या विकासकामांचे आराखडे १८ जुलैपर्यंत तयार करुन ते पूर्ण करावेत, अशी सूचना झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत देण्यात आल्याची माहिती प्रभारी अध्यक्ष संतोष थेराडे यांनी दिली. ...

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची, रत्नागिरीत संयुक्त सभा - Marathi News | The safety of school students is important, joint sitting in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची, रत्नागिरीत संयुक्त सभा

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी साध्य करता येईल, यासाठी सर्व संबंधीत घटकांमध्ये समन्वय निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. ...