मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान राजापूर तालुक्यातील पूर्व परिसरातील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी सकाळपासून दरड घटविण्याचे काम सुरु होते. अणुस्कुरामार्गे जाणारी वाहतूक अन्यमार्गे व ...
चिपळूण येथील नगर परिषदेचे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक हारुण घारे यांनी राजीनामा दिल्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदासाठी नगर परिषदेत निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये स्वीकृत नगरसेवकपदी परिमल भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...
तीन ते चार दिवस कोणतेही भक्ष्य न मिळाल्याने उपासमारीने तडफडणाऱ्या ४ ते ५ महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील रानवी येथे घडली. त्याच्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यानी त्याला पशुवैद्यकीय अधिकाºयांकडे नेले. मात्र ...
वर्षभर ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागते, त्या बाप्पाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेशोत्सवासाठी दोन महिन्यांचा कालावधी असला तरी मूर्तिशाळांमध्ये कामाची लगबग सुरू झाली आहे. ...
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कन्या वन समृध्दी योजनेची पहिली मानकरी रत्नागिरी तालुक्यातील चाफे - वरचीवाडी येथील माधवी मोहन मांजरेकर यांची कन्या ठरली आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागातर्फे मांजरेकर कुटुंबाला दहा रोपे भेट देण्यात आली असून, मांजरेक ...
देवरूख शहरातील शिवाजी चौक ते बसस्थानक या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मनसेच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. हे आंदोलन परवानगी न घेता केल्यामुळे देवरूख पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले. या आंदोलनाची दखल देवरुख नगरपंचायती ...
कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेतर्फे मुंबईतील शिरोडकर हायस्कूल, परळ येथे नाणार रिफायनरी प्रकल्पग्रस्त १७ गावच्या कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूर येथील लाक्षणिक उपोषणात ग्रामस्थांनी सहभागी होऊन सरकारला रिफायनरी रद्द करण्यास भाग पाडण्याचा ...