लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

साडवलीत ट्रकमधील आठ लाखाचा मुद्देमाल चोरीस - Marathi News | Theft in eight trucks in Sadavali | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साडवलीत ट्रकमधील आठ लाखाचा मुद्देमाल चोरीस

घराशेजारी उभ्या असलेल्या ट्रकमधील मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना साडवली येथे बुधवारी मध्यरात्री घडली आहे. कोल्हापूर येथून ट्रान्सपोर्टचा माल भरून आलेला ट्रक साडवली येथे उभा केला होता. यातील तब्बल ८ लाख १४ हजार ३८७ रूपये किमतीचा माल चो ...

रत्नागिरी जिल्ह्यात प्रांताधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या - Marathi News | Transplantation of Tehsildars in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात प्रांताधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे काम वेगाने सुरू झाले आहे. राजापूर, दापोलीचे उपविभागीय अधिकारी तर रत्नागिरी, खेड, दापोली येथील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. निवडणुकांमुळे त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून ...

बारावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थी - Marathi News | 21 thousand students from Ratnagiri district for the HSC examination | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला प्रारंभ झाला. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही महाविद्यालयांबाहेर गर्दी केली होती. परीक्षा केंद्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना प्रव ...

शिधापत्रिकेवरील ३७ टक्के सदस्यच आधारशी संलग्न - Marathi News | 37 percent members of the ration card holder are attached to the base | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिधापत्रिकेवरील ३७ टक्के सदस्यच आधारशी संलग्न

सार्वजनिक धान्य प्रणालीत पारदर्शकता यावी, बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा यासाठी शासनाच्या पुरवठा विभागाने शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला? - Marathi News | Ratnagiri Vidhan Sabha constituency | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला?

लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना व भाजप यांची युती झाली आहे. मात्र आधीच्या युतीच्या जागावाटपात भाजपाकडे असलेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ यावेळी युतीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. आधीच्या यूतीच्या धर् ...

मनसेत अवमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्रार : संपदा गुजराथी - Marathi News | Complaint of MNS getting disrespectful behavior: Property Gujrathi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मनसेत अवमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्रार : संपदा गुजराथी

पक्षामध्ये अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तसेच खेड नगर पालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती संपदा गुजराथी यांनी आपल्या सर्व पदांसह पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देत असल ...

किसान सन्मान योजना : यादी तयार करण्यासाठी घाई - Marathi News | Kisan Samman Yojana: Hurry to make list | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :किसान सन्मान योजना : यादी तयार करण्यासाठी घाई

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले ... ...

शिक्षकांच्या रिक्त ७०० पदांसाठी होणार भरती - Marathi News | Recruitment for vacancies of teachers will be for 700 posts | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षकांच्या रिक्त ७०० पदांसाठी होणार भरती

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या ७०० शिक्षकांच्या भरतीची प्रक्रियेची तयारी शिक्षण विभागाकडून सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शिक्षक भरती होणार हे निश्चित आहे. ...