लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

ठेकेदारांअभावी पाणी योजना रखडल्या-- निविदांना तीन वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदार मिळेनात - Marathi News | No plans for contractors due to contractual obligations - Contractor can not get 3 times the extension | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ठेकेदारांअभावी पाणी योजना रखडल्या-- निविदांना तीन वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदार मिळेनात

तालुक्यातील  पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या निविदांना तीन वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरविली़ त्यामुळे तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा ...

निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ५ हजार ३३९ शाईच्या बाटल्या - Marathi News | Bottles of 5,339 ink in Ratnagiri district for elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ५ हजार ३३९ शाईच्या बाटल्या

लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात ३ लाख शाईच्या बाटल्या लागणार आहेत. त्यांचे वाटप जिल्हाधिकाºयांना करण्यात आले आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू, ग्रामस्थांचा रास्ता रोको - Marathi News | death of one person in the accident on Mumbai-Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू, ग्रामस्थांचा रास्ता रोको

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील कोंडमळा येथे डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (10 एप्रिल) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...

वैशाखात तापमान वाढणार-- कृषी विद्यापीठाचा इशारा - Marathi News | Increase in temperature in Vaibhav - warning of Agriculture University | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वैशाखात तापमान वाढणार-- कृषी विद्यापीठाचा इशारा

वैशाखा’त आणखी आठ दिवस पुन्हा कमाल व किमान तापमानात वाढ होण्याचा इशारा दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने दिला आहे. या दिवसात वाऱ्याच्या ...

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात  प्रशासनाकडे ४ हजार ५१९ शस्त्रे जमा - Marathi News | In Ratnagiri, Sindhudurg district, 4 thousand 519 weapons deposited to the administration | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात  प्रशासनाकडे ४ हजार ५१९ शस्त्रे जमा

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत १६५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ४८,३९१ लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली असून ...

रत्नागिरी : वेड्यांना शहाणे करण्याचा तरूणांना ध्यास - राजरत्न प्रतिष्ठानची धडपड  - Marathi News | Ratnagiri: The youths are passionate about empowering them - Rajaratnaman Pratishthan's struggle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रत्नागिरी : वेड्यांना शहाणे करण्याचा तरूणांना ध्यास - राजरत्न प्रतिष्ठानची धडपड 

‘इऽऽ किती घाण वास येतोय’ असे म्हणत रस्त्यावर दिसणाºया वेड्यापासून सगळेच चार हात लांब पळतात. पण, याच वेड्यांना पकडून त्यांना शहाणे करून रत्नागिरी मनोरूग्णमुक्त करण्याचा ध्यासच जणू तरूणांनी घेतला आहे. रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानने आतापर्यंत एक-दोन ...

स्वखर्चाने ५७ ग्रामपंचायती उभारणार  गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प - Marathi News | Vermicompost fertilization project to be set up at 57 gram panchayats by way of self-purchase | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्वखर्चाने ५७ ग्रामपंचायती उभारणार  गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प

स्वउत्पन्न असलेल्या जिल्ह्यातील मोठ्या ५७ ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे गावातच सेंद्रिय खत निर्मिती होऊन ...

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची प्रतिक्षा - Marathi News | Waiting for candidates for recruitment of teachers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची प्रतिक्षा

शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला दीड वर्ष झाले तरी प्रक्रिया मात्र अद्यापही रेंगाळली आहे.  याचिकांचे कारण शिक्षण विभागाकडून दिले जात असले तरी पोर्टलचा हा खेळ केव्हा संपणार असा सवाल ...