देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा हरवला आहे; परंतु विद्यापीठाने या प्रकरणाची अद्याप चौकशी केली नाही. ...
Nagpur News नागपूर विद्यापीठातील एका अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठाच्या लेटलतिफीबाबत लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर विद्यापीठ वर्तुळात जलद गतीने हालचाली होऊन संबंधित निकाल तात्काळ जाहीर करण्यात आला आहे. ...
नागपूर विद्यापीठाच्या निरंतर प्रौढ शिक्षण विभागातर्फे २०१८ साली कुटुंब समुपदेशन या विषयावर सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. पहिली बॅच सुरळीतपणे उत्तीर्ण झाली; परंतु दुसऱ्या बॅचच्या मागे सुरुवातीपासूनच अडथळे लागले. ...
Nagpur News संघभूमी असलेल्या नागपुरातच चक्क समान नागरी कायदा विधेयक संमतदेखील झाले. सत्ताधारी-विरोधकांमधील घमासान चर्चेनंतर हे विधेयक संमत झाले. वाचून निश्चितच आश्चर्य वाटले असेल. ...
हिवाळी २०२२ पासून पहिल्या व तिसऱ्या तर २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालयांना करावे लागणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या या निर्णयावरून महाविद्यालयांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे. ...
Nagpur News सहा वर्षांअगोदर ज्या ‘एमकेसीएल’ला (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) नागपूर विद्यापीठाने खराब कार्यप्रणाली व अगणित चुकांमुळे बाहेरचा रस्ता दाखविला होता, त्याच कंपनीला आता परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून राबविल्या जात असलेल्या पीएच.डी. नोंदणी प्रक्रियेच्या वैधतेवर अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहेत. ...
‘नॅक’च्या (नॅशनल असेसमेन्ट ॲण्ड ॲक्रेडिटेशन कौन्सिल) परीक्षेत नागपूर विद्यापीठाने बाजी मारली असून ‘अ’ दर्जा मिळविण्यात यश मिळविले आहे. सलग दुसऱ्यांना विद्यापीठाला ‘अ’ दर्जा मिळाला आहे. ...