नागपूर : १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसला आजपासून सुरुवात झाली आहे. शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यावेळी इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वा ...