नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
Shubanshu Shukla News: भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे ऑक्सिोओम-४ मोहिमेंतर्गत गेल्या १२ दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रामध्ये आहेत. दरम्यान, १४ दिवसांनंतर ते मोहीम आटोपून पृथ्वीवर परतणे अपेक्षित आहे. मात्र काही कारणामुळे शुभांशू शुक्ला य ...
Alyssa Carson News: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाकडून २०३० पर्यंत मंगळ ग्रहावर मानवाला पाठवण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी एलिसा कार्सन या अमेरिकन विद्यार्थिनीची निवड केली आहे. एलिसा ही नासाच्या मंगळ मोहिमेच्या माध्यमातून मंगळ ...