म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
भारतीय माणूस हा अस्सल खवय्या असतो याचं ताजं उदाहरण अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी दिलं आहे. बाहेरच्या गोष्टी खाऊन माणूस वैतागतो आणि शेवटी तो भारतीय पदार्थांकडेच वळतो. अंतराळात शुभांशू शुक्ला यांनीही भारतीय पदार्थ नेले आहेत ...
Shubhanshu Shukla's First Message From Space: भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी ड्रॅग्म कॅप्सूलमधून अंतराळ स्थानकाकडे जातानाचा त्यांचा अनुभव शेअर केला. ...
Axiom Mission-4: भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह ४ अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाणाऱ्या ऑक्सिओम मोहिमेला सुरुवात झाली असून यामध्ये शुभांशू शुक्ला शेतीसंबंधी खूप वेगळा प्रयोग करणार आहेत.. ...
राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी भारतीय अंतराळवीर अंतराळात जात आहे. पण, अंतराळातून झेप घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी हृतिक रोशनच्या सिनेमातील गाणं ऐकलं. ...
Shubanshu Shukla: भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी ऑक्सीओम-४ मोहिमेंतर्गत इतर ३ अंतराळवीरांसह अंतराळात झेप घेतली आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशन इथून शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर तीन अंतराळवीरांना घेऊन फाल्कन ९ रॉकेट आणि ड्रॅगन अंतराळ य ...