lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
मोठा अनर्थ टळला; पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्केचा हवेत स्फोट, पाहा व्हिडिओ... - Marathi News | A major disaster was averted; meteor explodes in air that coming on earth, watch video... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा अनर्थ टळला; पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्केचा हवेत स्फोट, पाहा व्हिडिओ...

पृथ्वीच्या वातावरणात उल्का शिरली अन् अचानक अदृष्ट झाली. ...

"विक्रम भाई कैसे हो"? चंद्रावर NASA च्या यानानं साधला संपर्क! नेमकं काय घडलं? - Marathi News | NASA's spacecraft made contact with the chandrayaan-3 lander vikram What exactly happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विक्रम भाई कैसे हो"? चंद्रावर NASA च्या यानानं साधला संपर्क! नेमकं काय घडलं?

अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे ठरू शकते... ...

चंद्रावर वीजपुरवठा करण्यासाठी 'या' कार कंपनीने तयार केला 'न्यूक्लियर पॉवर प्लांट', पाहा... - Marathi News | Electricity on Moon: rolls-royce-made-micro-nuclear-plant-for-providing-electricity-on-moon | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावर वीजपुरवठा करण्यासाठी 'या' कार कंपनीने तयार केला 'न्यूक्लियर पॉवर प्लांट', पाहा...

चंद्रावर सातत्याने वीज पुरवठा करण्यासाठी फक्त सूर्यावर अवलंबून राहता येणार नाही, त्यामुळे दुसरा पर्याय शोधला जातोय. ...

अंतराळात पिकवलेला पहिला टोमॅटो ८ महिन्यांपूर्वी हरवला अन्...  - Marathi News | The first tomato grown in space was lost 8 months ago and… | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अंतराळात पिकवलेला पहिला टोमॅटो ८ महिन्यांपूर्वी हरवला अन्... 

हरवलेल्या या टोमॅटोचं रहस्य उलगडलं आहे.. ...

ISRO च्या हाती मोठे यश; Aditya-L1 यानाने पहिल्यांदाच घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो - Marathi News | ISRO Aditya-L1 :Big success of ISRO; Aditya-L1 took first ever full disk image of Sun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO च्या हाती मोठे यश; Aditya-L1 यानाने पहिल्यांदाच घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो

इस्रोने पाठवलेल्या Aditya-L1 यानाने सूर्याचे विविध 11 रंगांमध्ये फोटो घेतले आहेत. ...

ISRO पुन्हा इतिहास रचणार; येत्या दोन वर्षात 'या' मोहिमा राबवणार, केंद्र सरकारने दिली माहिती - Marathi News | ISRO to make history again; These campaigns will be implemented in the next two years, the central government informed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO पुन्हा इतिहास रचणार; येत्या दोन वर्षात 'या' मोहिमा राबवणार, केंद्र सरकारने दिली माहिती

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 2024 आणि 2025 मध्ये ISRO कोणत्या मोहिमा राबवणार याची संसदेत माहिती दिली. ...

सूर्यावर अचानक तयार झाले महाकाय छिद्र, रुंदी 8 लाख किमी; पृथ्वीच्या दिशेने रेडिएशनचा मारा - Marathi News | A giant hole suddenly formed on the Sun, 8 lakh km wide; A beam of radiation towards Earth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सूर्यावर अचानक तयार झाले महाकाय छिद्र, रुंदी 8 लाख किमी; पृथ्वीच्या दिशेने रेडिएशनचा मारा

नासाने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यावर तयार झालेले छिद्र पृथ्वीच्या आकाराच्या 60 पट आहे. ...

आता ISRO ब्लॅक होलचे रहस्य उलगडणार; याच महिन्यात लॉन्च होणार एक्स-रे पोलरीमेट्री मिशन - Marathi News | isro-will-explore-the-secrets-of-black-hole-x-ray-polarimetry-mission-will-be-launched | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ISRO ब्लॅक होलचे रहस्य उलगडणार; याच महिन्यात लॉन्च होणार एक्स-रे पोलरीमेट्री मिशन

अशा प्रकारचे हे देशातील पहिले आणि जगातील दुसरे मिशन असेल. ...