चंद्रावर वीजपुरवठा करण्यासाठी 'या' कार कंपनीने तयार केला 'न्यूक्लियर पॉवर प्लांट', पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 05:52 PM2023-12-26T17:52:18+5:302023-12-26T17:56:01+5:30
चंद्रावर सातत्याने वीज पुरवठा करण्यासाठी फक्त सूर्यावर अवलंबून राहता येणार नाही, त्यामुळे दुसरा पर्याय शोधला जातोय.