लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन उद्योग

वाहन उद्योग

Automobile industry, Latest Marathi News

Royal Enfield ला 440 व्होल्टचा झटका देणार Hero! नवीन बाईक करणार लाँच - Marathi News | Hero mavrick 440 scrambler design patent name trademark royal enfield rival bike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield ला 440 व्होल्टचा झटका देणार Hero! नवीन बाईक करणार लाँच

Hero mavrick 440 scrambler : नावाप्रमाणेच ही बाईक हिरोच्या सध्याच्या Mavrick 440 वर आधारित असणार आहे. मात्र दोन्ही बाइकमधील फरक दाखवण्यासाठी लूक आणि डिझाईनमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. ...

स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर! - Marathi News | JSW plans entry into EV market, to launch in-house electric vehicle brand | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!

जेएसडब्ल्यू ग्रुप हा आता टाटा आणि महिंद्रासारख्या कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहे. ...

ओला इलेक्ट्रिक ३२०० नवीन स्टोअर्स उघडणार, देशभरातील सर्व्हिस नेटवर्क मजबूत करणार! - Marathi News | Ola Electric to expand network to 4,000 stores by December to boost business growth | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला इलेक्ट्रिक ३२०० नवीन स्टोअर्स उघडणार, देशभरातील सर्व्हिस नेटवर्क मजबूत करणार!

Ola Electric : ओला इलेक्ट्रिक कंपनीने सोमवारी एका निवेदनात सांगितले की, कंपनी २० डिसेंबर २०२४ पर्यंत आपल्या स्टोअर्सची संख्या ४००० पर्यंत वाढवणार आहे. ...

कार चालवण्याआधी 9 'वार्निंग साईन'चा अर्थ समजून घ्या; तुम्हाला किती माहिती आहेत? - Marathi News | car dashboard 9 warning indicators meaning Read all details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कार चालवण्याआधी 9 'वार्निंग साईन'चा अर्थ समजून घ्या; तुम्हाला किती माहिती आहेत?

कारमध्ये बसल्यानंतर अनेकदा डॅशबोर्डवर अनेक खुणा चमकताना दिसतात. त्याला वार्निंग साईन म्हटलं जातं. ...

कारमध्ये 'या' गोष्टी ठेवल्या पाहिजेत, प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या होतील दूर! - Marathi News | Car Essentials For Long Drive and Trip Portable Tyre Inflator And Car Charger | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारमध्ये 'या' गोष्टी ठेवल्या पाहिजेत, प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या होतील दूर!

आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या नेहमी कारमध्ये ठेवल्या पाहिजेत, मग तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल किंवा रोज ऑफिसला जात असाल... ...

Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स... - Marathi News | Honda unveils ACTIVA e: and QC1 electric scooters, bookings start from Jan 1 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

Honda ACTIVA e: बहुचर्चित टू-व्हिलर कंपनी होंडा (Honda) ची ॲक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटर अखेर बाजारात दाखल झाली आहे. ...

भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी - Marathi News | India overtakes America in trade; 6.5 crore four-wheelers sold worldwide in nine months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात किती चारचाकी विकल्या?

जगभर झालेल्या एकूण विक्रीपैकी एकतृतीयांश कार एकट्या चीनमध्ये विकल्या गेल्या आहेत. २०२४ च्या नऊ महिन्यांत चीनमध्ये २.१४ कोटी कारची विक्री झाली. ...

175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी - Marathi News | Oben Rorr EZ electric bike; prices start from Rs. 90,000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी

ही बाईक एकदा फूल चार्ज केल्यानंतर 175 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. तसेच, या बाईकमध्ये तुम्हाला इतर फिचर्स सुद्धा मिळतील. ...