रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Rashmika Mandanna : अभिनेत्रीने संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटातील एका सीनचा आवर्जून उल्लेख करताना सांगितलं की, तिच्या अभिनयाने ती स्वत:ही आश्चर्यचकित झाली आहे. ...
रश्मिका आणि विजयचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन रश्मिका आणि विजय व्हिएतनाममध्ये एकत्र व्हॅकेशन साजरा करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...