‘माझा मराठाचि बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दाशब्दांतून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त होत असतो. एकीकडे मराठी भाषिक इतर भाषांकडे आकर्षित होत असताना, शासकीय सेवेत रुजू झालेले अमराठी अधिकारी मात्र मराठी भाषेचे धडे आवर्जून गिरवताना दिसत आहेत ...
शहरातून दररोज आठ ते नऊ वाहने चोरीस जात असून त्यापैकी केवळ २ ते ३ वाहनेच हस्तगत करण्यात पोलिसांना यश येत आहे़ गेल्या वर्षी पुणे पोलीस आयुक्तालयातून ३ हजार १९६ वाहने चोरीला गेली आहेत़ त्यापैकी ९६३ वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
पुणे पोलिसांनी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला़ आणि आज तो समारंभपूर्वक त्यांना परतही केला़ सौभाग्याचं लेणं परत मिळाल्याने संक्रातीचा आनंद गोड झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. ...
दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरांस प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. राजेश राम पपुल उर्फ चोर राजा (वय ३१) व गणेश मारुती काटेवाडे (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ...
मुले ही लहान वृक्ष आहेत त्यांना जर शिक्षणाचा योग्य मार्ग मिळाला तर ते नक्कीच मजबूत वृक्षप्रमाणे स्वत: च्या आयुष्यात प्रगती करतील आणि त्यासाठी पुणे शहर पोलीस व मिशन परवाज मदत करेल, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले. ...