दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
रणवीर सिंग, मराठी बातम्या FOLLOW Ranveer singh, Latest Marathi News रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
व्हिडीओ इतका मजेदार आहे की, पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. ...
सहा वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर या लव्हबर्ड्सने दीपिका पादुकोण व रणवीर सिंगने लग्न केलं. ...
आज ती जी काही आहे, त्यामागचे तिचे अपार कष्ट आहेत. तिची योग्यता आहे. असे या व्हिडीओत रणवीर सांगतोय. ...
Before deepika padukone Ranveer singh dated with this actress : दोघांच्या अफेअरची चर्चा आणखी रंगली. ...
‘सर्कस’च्या सेटवरचा हा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क ...
या यादीमध्ये सलग चौथ्या वर्षीही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली प्रथम क्रमांकावर आहे. यानंतरचे 2 ते 10 हे नंबर मात्र बॉलिवूड सेलिब्रिटींनी पटकावले आहेत ...
2013 साली संजय लीला भन्साळींच्या ‘राम लीला’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान दीपवीर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ...
रणवीर सिंग पुन्हा एकदा रोहित शेट्टीसोबत काम करतोय. रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' या सिनेमात तो झळकणार आहे. ...