लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
'धुरंधर'साठी १ कोटी मिळाले? सोशल मीडियावर चर्चा; अभिनेता म्हणाला, "सगळे पैसे संपले..." - Marathi News | dhurandhar fame actor vivek sinha played role of zahoor mistry received 1 crore fees clarifies rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'साठी १ कोटी मिळाले? सोशल मीडियावर चर्चा; अभिनेता म्हणाला, "सगळे पैसे संपले..."

आर माधवन म्हणजे अजय सन्यालला धमकावणारा हाच तो जहूर मिस्त्री, अभिनेत्याला सिनेमासाठी मिळाले १ कोटी? ...

'धुरंधर: द रिव्हेंज'च्या ओटीटी रिलीजची तारीख ठरली? नेटफ्लिक्स नाही तर आता 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित - Marathi News | Dhurandhar The Revenge Ott Release Date Jio Hotstar Streaming Ranveer Singh Aditya Dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर: द रिव्हेंज'च्या ओटीटी रिलीजची तारीख ठरली? नेटफ्लिक्स नाही तर आता 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

'धुरंधर'चा पहिला भाग 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित झाला होता, मात्र दुसरा भाग हा 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित होणार नाही. ...

"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल - Marathi News | anurag kashyap shares anecdote of ranveer singh from lootera movie says he stabbed himself with stapler | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल

'धुरंधर'ची चर्चा सोडा, रणवीरने 'लुटेरा'वेळी केलं असं काही की..., अनुराग कश्यपने सांगितला किस्सा ...

Video: 'धुरंधर'वर किंग खानची पहिली प्रतिक्रिया, अंबानींच्या पार्टीत रणवीरला पाहून दिली 'अशी' रिअॅक्शन - Marathi News | shah-rukh-khan-meets-ranveer-singh-reaction-viral-amid-dhurandhar-wish-controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'धुरंधर'वर किंग खानची पहिली प्रतिक्रिया

Shahrukh khan: अलिकडेच शाहरुखने अल्लू अर्जुनच्या राका या सिनेमाचं कौतुक केलं. मात्र, धुरंधरविषयी त्याने जराही भाष्य केलं नाही. त्याचं हे वर्तन पाहून नेटकऱ्यांनी त्याला चांगलं ट्रोल केलं होतं. ...

"धुरंधर २ नंतर रणवीर सिंगचा स्वभाव बदललाय..."; सहकलाकाराचा मोठा खुलासा, म्हणतात- "तो आधीपेक्षा जास्त..." - Marathi News | after dhurandhar 2 Ranveer Singh has changed after Co-star manav gohil revealation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धुरंधर २ नंतर रणवीर सिंगचा स्वभाव बदललाय..."; सहकलाकाराचा मोठा खुलासा, म्हणतात- "तो आधीपेक्षा जास्त..."

धुरंधर'च्या दोन्ही भागांत दिसलेला असाच एक कलाकार म्हणजे मानव गोहिल. 'धुरंधर २' नंतर रणवीर सिंग किती बदललाय? याचा मोठा खुलासा मानवने केला आहे. त्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत. ...

रणवीर सिंहने केली श्रेया घोषालची क्यूट मिमिक्री; व्हिडीओ पाहून चाहते हसून लोटपोट - Marathi News | Ranveer Singh Cute Mimicry Of Shreya Ghoshal Fans Burst Out Laughing See Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहने केली श्रेया घोषालची क्यूट मिमिक्री; व्हिडीओ पाहून चाहते हसून लोटपोट

श्रेया घोषाल आणि रणवीर सिंहचा क्युट व्हिडीओ होतोय व्हायरल ...

"त्याच्यामुळे आज मी..."; रणवीर सिंगबद्दल मृणाल ठाकूरचं मोठं विधान, 'धुरंधर'बद्दल म्हणाली- "हिरोपेक्षा जास्त तो..." - Marathi News | Mrunal Thakur big statement about Ranveer Singh and his dhurandhar 2 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याच्यामुळे आज मी..."; रणवीर सिंगबद्दल मृणाल ठाकूरचं मोठं विधान, 'धुरंधर'बद्दल म्हणाली- "हिरोपेक्षा जास्त तो..."

सध्या अभिनेता रणवीर सिंग 'धुरंधर २' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. रणवीरच्या अभिनेत्याचं सर्वजण कौतुक करत आहेत. अशातच मृणाल ठाकूरने रणवीरविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे ...

अखेर २० दिवसांनी दीपिका पादुकोणने रणवीरच्या 'धुरंधर २' बद्दल सोडलं मौन, तीन वाक्यात स्पष्टच म्हणाली... - Marathi News | actress Deepika Padukone broke her silence about Ranveer singh Dhurandhar 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर २० दिवसांनी दीपिका पादुकोणने रणवीरच्या 'धुरंधर २' बद्दल सोडलं मौन, तीन वाक्यात स्पष्टच म्हणाली...

संपूर्ण देशात रणवीर सिंगच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. पण रणवीरची पत्नी दीपिका पादुकोण मात्र काहीच बोलली नाही. आता इतक्या दिवसांनी दीपिकाने तीन ओळीत उत्तर देऊन ट्रोलर्सची बोलती बंद केलीये. ...