लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
जगात भारी... रणवीरच्या 'धुरंधर'ची कमाई 30,000,000,000! जे कुणालाच जमलं नाही, ते 'करून दाखवलं' - Marathi News | ranveer singh starrer dhurandhar franchise create history cross 3000 crores in worldwide directed by aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जगात भारी... रणवीरच्या 'धुरंधर'ची कमाई 30,000,000,000! जे कुणालाच जमलं नाही, ते 'करून दाखवलं'

बॉक्स ऑफिसचा 'किंग' ठरला धुरंधर! रणवीरच्या सिनेमाने रचला इतिहास, कमाई ३००० कोटी पार ...

सासरे-जावई एकत्र! 'धुरंधर: द रिव्हेंज'ला 'प्रोपगंडा' म्हणणाऱ्या ध्रुव राठीला रणवीर सिंह-प्रकाश पादुकोण यांनी मारला टोला? - Marathi News | Dhurandhar The Revenge Controversy Dhruv Rathee Ranveer Singh Prakash Padukone Ad Bhavandar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासरे-जावई एकत्र! ध्रुव राठीला रणवीर सिंह-प्रकाश पादुकोण यांनी मारला टोला?

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' हा सिनेमा १९ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. ...

आशा भोसले यांचं अंतिम दर्शन घेताना रणवीर सिंग भावुक; नात जनाईची भेट घेऊन केलं सांत्वन - Marathi News | Ranveer Singh gets emotional while paying his last respects to Asha Bhosle met his granddaughter Janai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशा भोसले यांचं अंतिम दर्शन घेताना रणवीर सिंग भावुक; नात जनाईची भेट घेऊन केलं सांत्वन

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगही आशाताईंचं अंतिम दर्शन घेताना भावुक झालेला दिसला.  ...

'धुरंधर: द रिव्हेंज'ची बॉक्स ऑफिसवर वादळी घोडदौड; २५ दिवसांत किती कोटी कमावले? - Marathi News | Ranveer Singh Dhurandhar 2 Box Office Collection 1700 Crore Worldwide Record | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर: द रिव्हेंज'ची बॉक्स ऑफिसवर वादळी घोडदौड; २५ दिवसांत किती कोटी कमावले?

'धुरंधर: द रिव्हेंज' सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटला आहे. ...

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'ला टक्कर देतोय मराठी अभिनेत्रीचा 'हा' सिनेमा; दोन दिवसांत तब्बल १२ कोटींची कमाई - Marathi News | mrunal thakur adivi sesh dacoit movie vs dhurandhar 2 box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'ला टक्कर देतोय मराठी अभिनेत्रीचा 'हा' सिनेमा; दोन दिवसांत तब्बल १२ कोटींची कमाई

मराठी अभिनेत्रीच्या या सिनेमाने रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' सारख्या मोठ्या चित्रपटाला तगडं आव्हान दिलं आहे. कोणता आहे हा सिनेमा? ...

'कांतारा' नक्कल प्रकरणात रणवीर सिंहच्या अडचणी संपेना! 'या' मंदिराला भेट देऊन पश्चात्ताप करणार - Marathi News | Ranveer Singh Kantara Controversy Apology Karnataka High Court Mimicry Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा' नक्कल प्रकरणात रणवीर सिंहच्या अडचणी संपेना! 'या' मंदिराला भेट देऊन पश्चात्ताप करणार

रणवीर सध्या यशाच्या शिखरावर असला तरी एका जुन्या वादाने त्याची पाठ सोडलेली नाही. गे ...

‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट - Marathi News | 'Dhurandhar' actor Ranveer Singh meets RSS chief Mohan Bhagwat at RSS headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट

अभिनेता रणवीर सिंग याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आणि  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. ...

'धुरंधर: द रिव्हेंज'बद्दल संदीप रेड्डी वांगाच्या पोस्टवर आदित्य धरची प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | Sandeep Reddy Vanga Supports Dhurandhar The Revenge Aditya Dhar Reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर: द रिव्हेंज'बद्दल संदीप रेड्डी वांगाच्या पोस्टवर आदित्य धरची प्रतिक्रिया, म्हणाला...

संदीप रेड्डी वांगाने 'धुरंधर: द रिव्हेंज'ला सपोर्ट करत टीकाकारांना सुनावलं, तर आदित्य धरने त्याच्या आत्मविश्वासाचं कौतुक करत आभार मानले. ...