लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
विजय सेतुपतीच्या ‘महाराजा’ला पछाडलं! जगभरात 'या' भारतीय सिनेमाची क्रेझ, ओटीटीवर आहे ट्रेंडिंग - Marathi News | ranveer singh starrer dhurandhar movie became most watched indian film on netflix trending on ott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय सेतुपतीच्या ‘महाराजा’ला पछाडलं! जगभरात 'या' भारतीय सिनेमाची क्रेझ, ओटीटीवर आहे ट्रेंडिंग

नेटफ्लिक्सवर सर्वाधिक व्ह्यूज मिळालेला भारतीय सिनेमा  सिनेमा, ओटीटीवर आहे ट्रेंडिंग, तुम्ही बघितला? ...

Dhurandhar 2 Trailer: "हिंदू बहुत ही डरपोक कौम है", सगळ्याचा बदला घेणार हमजा अली, 'धुरंधर २'चा खुंखार ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | dhurandhar 2 the revenge trailer released ranveer singh sanjay dutt r madhavn movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: "हिंदू बहुत ही डरपोक कौम है", सगळ्याचा बदला घेणार हमजा अली, 'धुरंधर २'चा खुंखार ट्रेलर

Dhurandhar 2 The Revenge Trailer: धुरंधरच्या पहिल्या भागानंतर 'धुरंधर २'ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. रणवीर सिंगच्या 'धुरंधर २ द रिवेन्ज'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

"आम्ही दोघे गप्पा मारत असताना ती किंचाळते, आणि..."; दीपिका पादुकोणचा लेकीविषयी खास खुलासा - Marathi News | Deepika Padukone's special revelation about her daughter dua ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही दोघे गप्पा मारत असताना ती किंचाळते, आणि..."; दीपिका पादुकोणचा लेकीविषयी खास खुलासा

बॉलिवूडची लाडकी जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सध्या दुआच्या जन्मामुळे पालकत्वाचा आनंद घेत आहेत. दीपिका सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसली, तरी अधूनमधून ती दुआबद्दलच्या खास गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असते ...

प्रतिक्षा संपली! 'धुरंधर: द रिव्हेंज' चा ट्रेलर 'या' दिवशी येणार; पोस्टर शेअर करत सांगितली तारीख - Marathi News | dhurandhar the revenge trailer will be out tomorrow makers official announcement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतिक्षा संपली! 'धुरंधर: द रिव्हेंज' चा ट्रेलर 'या' दिवशी येणार; पोस्टर शेअर करत सांगितली तारीख

रणवीर सिंहने शेअर केलं पोस्टर, येतोय 'धुरंधर: द रिव्हेंज'चा ट्रेलर ...

'धुरंधर'सोबत क्लॅश टळला! यशचा 'टॉक्झिक' पोस्टपोन, रणवीरला घाबरला साउथ सुपरस्टार? कारण समोर - Marathi News | yash starrer toxic film release date postponed due to middle east tension wont clash with dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'सोबत क्लॅश टळला! यशचा 'टॉक्झिक' पोस्टपोन, रणवीरला घाबरला साउथ सुपरस्टार? कारण समोर

'टॉक्झिक'ची रिलीज डेट का पुढे ढकलली? मेकर्स म्हणाले... ...

Dhurandhar 2 Trailer: 'धुरंधर २'च्या ट्रेलरला लागलं 'ग्रहण'! रिलीज डेट पुढे ढकलणार? मोठी अपडेट समोर - Marathi News | Dhurandhar 2 trailer release date be postponed ranveer singh aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2 Trailer: 'धुरंधर २'च्या ट्रेलरला लागलं 'ग्रहण'! रिलीज डेट पुढे ढकलणार? मोठी अपडेट समोर

बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग आणि 'उरी' फेम दिग्दर्शक आदित्य धर यांचा बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज' सध्या जोरदार चर्चेत आहे. ...

"लेकीपासून ब्रेक घेते अन्..."; दीपिका पादुकोणने शेअर केलेली पोस्ट चर्चेत; काय म्हणाली? - Marathi News | Deepika Padukone big statement on motherhood and taking break from daughter dua | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लेकीपासून ब्रेक घेते अन्..."; दीपिका पादुकोणने शेअर केलेली पोस्ट चर्चेत; काय म्हणाली?

दीपिकाने आई झाल्यानंतर मुलीला वेळ देण्यासाठी अनेक प्रोजेक्टवर पाणी सोडलं. पण आता दीपिकाने लेकीविषयी केलेली खास पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाली दीपिका? ...

'धुरंधर' चित्रपट हा 'सत्या'ची कॉपी? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते थक्क! - Marathi News | Dhurandhar Vs Satya Scenes Copy Controversy Viral Video Aditya Dhar Ranveer Singh Sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' चित्रपट हा 'सत्या'ची कॉपी? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते थक्क!

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये 'सत्या' आणि 'धुरंधर' या दोन्ही चित्रपटांतील अनेक दृश्यांत साधर्म्य असल्याचे दाखवले आहे. ...