Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद भूमी वादाकडे धार्मिक दृष्टीकोनातून पाहिले जाते. पण प्रत्यक्षात अयोध्येत श्रीराम मंदिराच्या सेवेत तीन मुस्लिमही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे समोर आले आहे. ...
मुंबई- पुढच्या वर्षीची दिवाळी अयोध्येतील राम मंदिरात साजरी करू, असा विश्वास भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केला आहे. राम मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ...
अयोध्येत उद््ध्वस्त केल्या गेलेल्या बाबरी मशिदीच्या २.५ एकर वादग्रस्त जागेच्या मालकीचा अंतिम फैसला करण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयात येत्या दोन आठवड्यांत सुनावणी सुरू होणार असतानाच... ...
अयोध्येतील वादग्रस्त जागेवर केवळ राम मंदिरच उभारण्यात येईल तेथे अन्य काही उभारले जाता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मोहन भागवत यांनी येथे केले. ...
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात आध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांनी मध्यस्थी करण्याच्या दाखवलेल्या तयारीबद्दल भाजपचे माजी खासदार राम विलास वेदांती यांनी गुरुवारी प्रश्न उपस्थित केला. ...
बाबरी मशीद-रामजन्मभूमी वादात दोन्ही बाजुंना मध्यस्थी मान्य नसली तरी अध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर आणि शिया वक्फ बोर्डने या वादात मध्यस्थी करण्याचे आमचे प्रयत्न हे काही प्रसिद्धीसाठी किंवा राजकीय हेतुंनी प्रेरीत नाहीत, असे म्हटले. ...